नॅशव्हिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॅशव्हिल
Nashville

Nashville collage 2009.jpg

नॅशव्हिल is located in टेनेसी
नॅशव्हिल
नॅशव्हिलचे टेनेसीमधील स्थान
नॅशव्हिल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
नॅशव्हिल
नॅशव्हिलचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 36°10′″N 86°49′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Tennessee.svg टेनेसी
स्थापना वर्ष इ.स. १७७९
क्षेत्रफळ १,३६७.३ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५९० फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ६,३५,७१०
  - घनता ४६५ प्रति वर्ग किमी
  - महानगर १५,८२,२६४
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
nashville.gov


नॅशव्हिल (इंग्लिश: Nashville) ही अमेरिकेच्या टेनेसी राज्याची राजधानी, दुसऱ्या क्रमांकाचे शहर व सर्वात मोठे महानगर आहे. नॅशव्हिल शहर टेनेसीच्या उत्तर-मध्य भागात कंबरलँड नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६,३५,७१० इतकी लोकसंख्या असलेले नॅशव्हिल अमेरिकेमधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अनेक संगीत बँड येथे कार्यरत असल्यामुळे नॅशव्हिल म्युझिक सिटी असे टोपणनाव मिळाले आहे.

अनुक्रमणिका

इतिहास [संपादन]

भूगोल [संपादन]

हवामान [संपादन]

अर्थव्यवस्था [संपादन]

जनसांख्यिकी [संपादन]

वाहतूक [संपादन]

शिक्षण [संपादन]

खेळ [संपादन]

खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ नॅशव्हिलमध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान
टेनेसी टायटन्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एल.पी. फील्ड
नॅशव्हिल प्रेडेटर्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग ब्रिजस्टोन अरेना

जुळी शहरे [संपादन]

जगातील खालील शहरांचे नॅशव्हिलसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: