आर्लिंग्टन, टेक्सास
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख टेक्सासमधील शहर आर्लिंग्टन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आर्लिंग्टन (निःसंदिग्धीकरण).
| आर्लिंग्टन Arlington |
|
|
|
|
|
|
|
|
गुणक: |
|
| देश | |
| राज्य | टेक्सास |
| क्षेत्रफळ | २५८.२ वर्ग किमी |
| समुद्रसपाटीपासुन उंची | ३,६०५ फूट |
| लोकसंख्या | |
| - शहर | ३,६५,४३८ |
| - घनता | १४९४.९ प्रति वर्ग किमी |
| www.ArlingtonTX.gov | |
| अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
आर्लिंग्टन (इंग्लिश: Arlington) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. आर्लिंग्टन हे टेक्सासमधील सातव्या तर अमेरिकेमधील ५०व्या क्रमांकाचे मोठे शहर[१] असून ते डॅलस-फोर्ट वर्थ ह्या महानगराचा भाग आहे. डॅलसच्या ३२ किमी पश्चिमेला व फोर्ट वर्थच्या २० किमी पूर्वेला वसलेल्या आर्लिंग्टन शहराची लोकसंख्या २०१० साली ३.६५ लाख इतकी होती. डॅलस-फोर्ट वर्थ-आर्लिंग्टन महानगर क्षेत्राची एकूण लोकसंख्या ६३.७ लाख इतकी आहे.
गॅलरी [संपादन]
-
आर्लिंग्टनमधील डॅलस काउबॉईजचे काउबॉइज फुटबॉल स्टेडियम
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
|
||||||||||||||