हॉलिवूड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अमेरिकेतील चित्रपटउद्योग हॉलिवुड या नावाने ओळखला जातो.
अमेरिकेत चित्रपटांची निर्मिती बव्हंशी कॅलिफोर्नियातील लॉस एन्जल्सजवळील हॉलिवुड या गावात वा त्याच्या आसपास होते. त्यामुळे अमेरिकन चित्रपट उद्योगाला हॉलिवुड हे नाव प्रचलित झाले आहे.