बास्केटबॉल
मायकल जॉर्डन बोस्टन गार्डन मध्ये स्लॅम डंक करतांना |
|
| सर्वोच्च संघटना | फिबा |
|---|---|
| सुरवात | १८९१, स्प्रिंगफिल्ड, अमेरिका |
| माहिती | |
| कॉन्टॅक्ट | कॉन्टॅक्ट |
| संघ सदस्य | १३ ते १५ (५ मैदानात) |
| मिश्र | Single |
| वर्गीकरण | इंडोर किंवा आउटडोअर |
| साधन | बास्केटबॉल |
| ऑलिंपिक | १९३६ |
बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमधे टाकुन अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. बास्केटबॉल जगातील एक अतिशय लोकप्रिय खेळ आहे.[१]
सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास १८ इंच (. सेंमी) असतो व जाळी १० फूट (. मी) उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री पॉइंट लाईन[मराठी शब्द सुचवा] च्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला पास[मराठी शब्द सुचवा] करता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा बाउंस[मराठी शब्द सुचवा] केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.
नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरीक कॉन्टॅक्ट[मराठी शब्द सुचवा] साठी पेनाल्टी लावल्या जाते.
बास्केटबॉल मध्ये सहसा वापरले जाणारे शब्द शूटींग, पासिंग अणि ड्रिब्लिंग आहेत. सहसा संघातील सर्वात उंच खेळाडू सेंटर, स्मॉल फोरवर्ड किंवा पॉवर फॉरवर्ड मध्ये खेळतो व सर्वात छोटा खेळाडू किंवा चेंडू सक्षम पणे हाताळणारे खेळाडू पॉईंट गार्ड असतात.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
बास्केटबॉल, नेटबॉल, डॉजबॉल, व्हालीबॉल, आणि लॅक्रोसे केवळ हेच चेंडूचे खेळ आहे ज्यांचा शोध नॉर्थ अमेरिकेत लागल्याचे मानले जाते.
डिसेंबर १८९१ मध्ये डॉ. जेम्स नैस्मिथ,[२] कॅनडात जन्मलेल्या शारीरीक शिक्षण देणार्या शिक्षकाने [३] (वायएमसीए) (सद्य, स्प्रिंगफिल्ड कॉलेज) पावसाळी दिवसात विद्यार्थ्यांना तंदरूस्त ठेवण्यासाठी बास्केटबॉल खेळाचे प्रथम नियम व खेळण्याची पध्दती लिहिली.
[संपादन] नियम
[संपादन] खेळाची पध्दती
[संपादन] उंची
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ "They think it's all over".
- ↑ "द ग्रेटेस्ट कॅनडीयन इन्वेशन".
- ↑ हूप हॉल हिस्टरी पेज.
| कृपया खेळाशी संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |