मेम्फिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेम्फिस
Memphis

Memphis skyline from the air.jpg

Flag of Memphis, Tennessee.svg
ध्वज
मेम्फिस is located in टेनेसी
मेम्फिस
मेम्फिसचे टेनेसीमधील स्थान
मेम्फिस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मेम्फिस
मेम्फिसचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°07′03″N 89°58′16″W / 35.1175, -89.97111

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Tennessee.svg टेनेसी
स्थापना वर्ष इ.स. १८१९
क्षेत्रफळ ७६३.४ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ३३७ फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ६,४६,८८९
  - घनता ८२६.३ प्रति वर्ग किमी
  - महानगर १३,१६,१००
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
memphistn.gov


मेम्फिस हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या नैऋत्य भागात आर्कान्सामिसिसिपी राज्यांच्या सीमेजवळ व मिसिसिपी नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६.४७ लाख लोकसंख्या असलेले मेम्फिस अमेरिकेमधील विसव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मेम्फिस हे अमेरिकेमधील मालवाहतूकीचे एक प्रमुख केंद्र आहे. मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील दुसर्‍या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. फेडेक्स ह्या कंपनीचे मुख्यालय मेम्फिस येथेच असून फेडेक्स एक्सप्रेस ह्या जगातील सर्वात मोठ्या मालवाहतूक करणार्‍या विमानकंपनीचे केंद्र (हब) मेम्फिस विमानतळावरच आहे.

अनुक्रमणिका

इतिहास [संपादन]

भूगोल [संपादन]

हवामान [संपादन]

अर्थव्यवस्था [संपादन]

जनसांख्यिकी [संपादन]

वाहतूक [संपादन]

शिक्षण [संपादन]

खेळ [संपादन]

मेम्फिस ग्रिझलीझ हा एन.बी.ए. संघ मेम्फिसमध्ये स्थित असलेला एकमेव मोठा व्यावसायिक संघ आहे.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: