एल पॅसो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एल पॅसो
El Paso


Flag of El Paso, Texas.svg
ध्वज
एल पॅसो is located in टेक्सास
एल पॅसो
एल पॅसोचे टेक्सासमधील स्थान
एल पॅसो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
एल पॅसो
एल पॅसोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 31°47′25″N 106°25′24″W / 31.79028, -106.42333गुणक: 31°47′25″N 106°25′24″W / 31.79028, -106.42333

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of Texas.svg टेक्सास
क्षेत्रफळ ६४८.८ चौ. किमी (२५०.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,७४० फूट (१,१४० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,४९,१२१
  - घनता ९४४.७ /चौ. किमी (२,४४७ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.elpasotexas.gov


एल पॅसो (इंग्लिश: El Paso, पर्यायी उच्चारः एल पासो) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या टेक्सास राज्यामधील एक शहर आहे. पश्चिम टेक्सासमध्ये मेक्सिको देशाच्या व न्यू मेक्सिको राज्याच्या सीमेवर व रियो ग्रांदे नदीच्या किनारी वसलेले एल पासो हे टेक्सासमधील सहव्या क्रमांकाचे तर अमेरिकेतील १९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० साली एल पॅसो शहराची लोकसंख्या ६.५ लाख तर महानगरीय क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती. गेल्या १० वर्षात येथील लोकसंख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे.

एल पॅसो मेक्सिकोच्या सिउदाद हुआरेझ शहराचे जुळे शहर समजले जाते. हुआरेझ हे अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या माफियांमुळे जगातील सर्वात धोकादायक शहरांपैकी एक मानले जाते तर एल पॅसोला २०१० साली अमेरिकेतील सर्वात सुरक्षित मोठे शहर हा पुरस्कार मिळाला.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

एल पॅसोमधील हवामान साधारणपणे उष्ण व रूक्ष स्वरूपाचे आहे.

हवामान तपशील: एल पॅसो विमानतळ
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 80
(26.7)
86
(30)
93
(33.9)
98
(36.7)
105
(40.6)
114
(45.6)
112
(44.4)
110
(43.3)
104
(40)
96
(35.6)
87
(30.6)
80
(26.7)
११४
सरासरी कमाल °फॅ (°से) 57.2
(14)
63.4
(17.44)
70.2
(21.22)
78.1
(25.61)
86.7
(30.39)
95.3
(35.17)
94.5
(34.72)
92.0
(33.33)
87.1
(30.61)
77.9
(25.5)
65.5
(18.61)
57.4
(14.11)
७७.११
(२५.०६)
सरासरी किमान °फॅ (°से) 32.9
(0.5)
37.5
(3.06)
43.7
(6.5)
51.1
(10.61)
60.6
(15.89)
68.8
(20.44)
72.0
(22.22)
70.2
(21.22)
63.7
(17.61)
51.8
(11)
39.8
(4.33)
33.4
(0.78)
५२.१३
(११.१८१)
विक्रमी किमान °फॅ (°से) −8
(−22.2)
5
(−15)
14
(−10)
23
(−5)
31
(−0.6)
46
(7.8)
56
(13.3)
52
(11.1)
41
(5)
25
(−3.9)
1
(−17.2)
−5
(−20.6)
-८
वर्षाव इंच (मिमी) .45
(11.4)
.39
(9.9)
.26
(6.6)
.23
(5.8)
.38
(9.7)
.87
(22.1)
1.49
(37.8)
1.75
(44.5)
1.61
(40.9)
.81
(20.6)
.42
(10.7)
.77
(19.6)
९.४३
(२३९.५)
हिमवर्षा इंच (सेमी) 1.5
(3.8)
.8
(2)
.3
(0.8)
.7
(1.8)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
.1
(0.3)
.9
(2.3)
1.8
(4.6)
६.१
(१५.५)
वर्षावाचे दिवस (≥ 0.01 in) 4.7 3.1 2.2 1.7 2.8 3.5 8.2 8.8 6.5 4.9 3.1 4.3 ५३.८
हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 1.2 .5 .1 .2 0 0 0 0 0 .1 .4 .7 ३.२
सूर्यप्रकाश (तास) 254.2 265.6 325.5 348.0 384.4 384.0 359.6 334.8 303.0 297.6 258.0 244.9 ३,७५९.६
संदर्भ क्र. १: NOAA
संदर्भ क्र. २: HKO[१]

जनसांख्यिकी[संपादन]

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १८९० १०,०००
इ.स. १९०० १५,९०६ +५९%
इ.स. १९१० ३९,२७९ +१४६%
इ.स. १९२० ७७,५६० +९७%
इ.स. १९३० १,०२,४२१ +३२%
इ.स. १९४० ९६,८१० −५%
इ.स. १९५० १,३०,००३ +३४%
इ.स. १९६० २,७६,६८७ +११२%
इ.स. १९७० ३,३९,६१५ +२२%
इ.स. १९८० ४,२५,२५९ +२५%
इ.स. १९९० ५,१५,३४२ +२१%
इ.स. २००० ५,६३,६६२ +९%
इ.स. २०१० ६,४९,१२१ +१५%
[२]

२०१० सालच्या जनगणनेनुसार एल पॅसो शहराची लोक्संख्या ६,४९,१२१ इतकी होती. मेक्सिकोच्या सीमेवर असल्यामुळे येथील ८६.२ टक्के लोक लॅटिन अमेरिकन वंशाचे आहेत.

शहर रचना[संपादन]

एल पॅसोचे विस्तृत चित्र


संदर्भ व नोंदी[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: