डेन्व्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेन्व्हर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

साउथ प्लॅट नदीच्या किनारी वसलेले हे शहर रॉकीझ पर्वतरांगेच्या पायथ्याशी आहे.

वैयक्‍तिक साधने