मिनीयापोलिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिनीयापोलिस
Minneapolis

Minneapolis and Lake of the Isles 7.jpg
Minneapolis seal.gif
चिन्ह
मिनीयापोलिस is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मिनीयापोलिस
मिनीयापोलिसचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 44°58′48.36″N 93°15′50.76″W / 44.9801, -93.2641

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिनेसोटा
स्थापना वर्ष इ.स. १८३७
क्षेत्रफळ १५१.३ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ८३० फूट
लोकसंख्या  
  - शहर ३,८५,३७८
  - घनता ७,०२० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.minneapolismn.gov


मिनीयापोलिस अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर व राज्याची राजधानी सेंट पॉलचे जुळे शहर आहे. मिनियापोलीस हे मिनिसोटा राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. शहरामधून मिसिसिपी नदी आणि शहराच्या बाजूने मिनिसोटा नदी वाहते. मिनियापोलिस शहरात जवळपास २० मोठी तळी असून तळ्यांचे शहर असा याचा लौकिक आहे. मिनियापोलिस हे नावदेखील मिनिया म्हणजे पाणी आणि पोलिस म्हणजे शहर किंवा गाव, या शब्दांवरून पडले आहे.

मिनीयापोलिसमधील मिसिसिपी नदीकाठ

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये