कॅन्सस सिटी, मिसूरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅन्सस सिटी
Kansas City

Kansas City Montage.jpg

Kansas City MO flag.jpg
ध्वज
कॅन्सस सिटी is located in मिसूरी
कॅन्सस सिटी
कॅन्सस सिटीचे मिसूरीमधील स्थान
कॅन्सस सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कॅन्सस सिटी
कॅन्सस सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°06′35″N 94°35′19″W / 39.10972, -94.58861

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिसूरी
स्थापना वर्ष मार्च २८, इ.स. १८५३
क्षेत्रफळ ८२३.७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ९१० फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ४,५९,७८७
  - घनता १,९९१ प्रति वर्ग किमी
  - महानगर २२ लाख
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.kcmo.org


कॅन्सस सिटी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिसूरी राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मिसूरीच्या पश्चिम भागात कॅन्सस राज्याच्या सीमेवरील मिसूरीकॅन्सस नद्यांच्या संगमावर वसले आहे. ४.५९ लाख शहरी व २२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कॅन्सस सिटी अमेरिकेमधील ३७वे मोठे शहर आहे.


संदर्भ [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: