ख्रिश्चन धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


ख्रिश्चन (ग्रीक भाषेतुन आलेला शब्द Xριστός, (ख्रिस्तोस), म्हणजे ख्रिस्त अभिषेक्त्‌ व्यक्ती (अभिषेक झालेला)). हा एकचइश्वर हा विश्वास् ठेवणारा धर्म आहे. जो येशु ख्रिस्ताच्या शिकवणीवर आधारीत आहे जे बायबल मधील नविन नियमात लिहिले आहे. ख्रिस्ती धर्म तीन मुख्य प्रकारात आढ्ळतो: रोमन कॅथलिक, प्रोटेस्टंट, (पुर्वत्तर रुढिवादी) प्रोटेस्टंट पुढे आजुन छोट्या समुहात आढळतो ज्याला डिनोमिनेशन (Denomination) म्हणतात. ख्रिश्चन धर्म हा जगातील सगळ्यात मोठा धार्मीक सम्प्रदाय आहे. बायबल हा धर्म ग्रंथ आहे.

[संपादन] विश्वास

ख्रिस्ती विश्वास करतात की येशु हा देवाचा पुत्र आहे, जो इश्वर असून मनुष्य झाला, मनवतेचा रक्षक, जो तारणारा, त्यामुळे ख्रिस्ती लोक येशुला ख्रिस्त किंवा मसिहा म्हणतात्.

ख्रिस्ती विश्वास करतात की येशु मसिह हा तोच आहे ज्याची हिब्रु बायबल (यहुदी लोकाचे धर्म पुस्तक् व ख्रिस्ति लोकाचे जुना करार्) मध्ये भविष्यवाणी केलेली आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये