भूमध्य समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भूमध्य सागर हा जवळजवळ सगळ्या बाजूने जमिनीने वेढलेला सागर आहे. हा सागर युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये स्थित आहे.

हा मूळ अटलांटिक महासागराचाच एक भाग असून तो सर्व बाजूंनी जमिनीने व्यापला असल्याने त्याला भू-मध्य समुद्र असे म्हटले जाते.

वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये