युरोक्षेत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोक्षेत्र (euro area)
The eurozone as of 2011
     २०११ मधील युरोक्षेत्र सदस्य     युरोचा वापर पण सदस्य नाही
चलन युरो
संघ प्रकार आर्थिक व वित्तिय संघटना
स्थापना १ जानेवारी १९९९
सदस्य
शासन
बँक युरोपियन मध्यवर्ती बँक
अध्यक्ष जीन-क्लॉद त्रिशे
संलग्नता युरोपियन संघ
आकडेवारी
लोकसंख्या ३२,८५,९७,३४८
जीडीपी €८,४०० अब्ज[१]
व्याजदर १%[२]
दरवाढ १.६%[३]
बेरोजगारी १०%[४]
व्यापार संतुलन €२२.३ अब्ज अधिक[५]

युरोक्षेत्र (इंग्लिश: Eurozone) ही युरोपामधील युरो हे चलन वापरणार्‍या १७ युरोपियन संघ सदस्य देशांची आर्थिक व वित्तिय संघटना आहे[६]. युरोक्षेत्राची स्थापना १९९९ साली १० सदस्यांसह करण्यात आली तर ७ देशांनी त्यानंतर युरोक्षेत्रामध्ये प्रवेश केला. युरोपियन संघातील युरोक्षेत्राच्या बाहेर असलेल्या १० सदस्यांपैकी ७ सदस्यांना युरोक्षेत्रामध्ये सामील होणे बंधनकारक आहे.

युरोक्षेत्राच्या आर्थिक पॉलिसी[मराठी शब्द सुचवा]साठी युरोपियन मध्यवर्ती बँक जबाबदार आहे.

संदर्भ [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]