इटालियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटालियन
Italiano, Lingua italiana
स्थानिक वापर इटली, स्वित्झर्लंड, सान मारिनो, माल्टा, स्लोव्हेनिया, क्रोएशिया
लोकसंख्या ६ कोटी
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of Europe युरोपियन संघ
इटली ध्वज इटली
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
सान मारिनो ध्वज सान मारिनो
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी
भाषा संकेत
ISO ६३९-१ it
ISO ६३९-२ ita
ISO ६३९-३ ita
भाषिक प्रदेशांचा नकाशा

इटालियन ही रोमान्स भाषासमूहामधील एक प्रमुख युरोपियन भाषा आहे. इटालियन ही इटली, स्वित्झर्लंड, सान मारिनोव्हॅटिकन सिटी ह्या देशांची राष्ट्रीय भाषा असून युरोपियन संघाच्या २३ अधिकृत भाषांपैकी एक आहे. इटालियन भाषा लॅटिनपासून निर्माण झाली असून आजच्या घडीला जगातील सुमारे ८.५ कोटी लोक इटालियन भाषा समजू शकतात.

हे पण पाहा[संपादन]