अरबी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरबी
العربية(उच्चारः अल् अरबीयाह् )
भाषिक देश अरेबीयन भूखंड दक्षिणमध्य अरबी राष्ट्र. (इस्लाम धर्माची पवित्र भाषा)
लिपी अरबी वर्णमाला, सिरिअक वर्णमाला, लॅटिन वर्णमाला.
भाषिक लोकसंख्या ३०,००,००,००० (एकूण)
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
ऍफ्रो एशियाटिक

 सेमीटीक
  पश्चिम सेमीटीक
   मध्य सेमीटीक
    अरबी

अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर २६ इस्लामिक देशांची राष्ट्रभाषा, इंग्रजी आणि फ्रेंच नंतर जगातील तिसरी मोठी भाषा[१]
भाषा संकेत
ISO 639-1 ar
ISO 639-2 ara
ISO 639-3
वापरकर्ते देश

भाषिक देश

अरबी भाषा (रोमन लिपी: Arabic ; स्थानिक अरबी: العربية (उच्चारः अल् अरबीयाह् ); अरबी: عربي)ही अरेबियन भूखंडात बोलली जाणारी एक महत्त्वाची भाषा आहे. अरब लोकांवरुन ह्या भाषेचे नाव अरबी असे पडले.अरबी भाषेस पवित्र भाषा असे मानण्यात आले आहे,इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा ह्याच भाषेत आहे,तसेच इस्लाम धर्माचे संस्थापक,प्रेषित मुहम्मद पैगंबर ह्यांची बोलीभाषा अरबी होती.

अरबी (लिपी) भाषेतील लिखाणशैलीचे एक उदाहरण.

[संपादन] हेसुद्धा पाहा

[संपादन] संदर्भ

  1. Wright, 2001, p. 492.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये