भारत सरकार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भारत सरकार (इंग्लिश:Government of India) हे भारताच्या प्रजासत्ताकाचे केंद्रीय शासन आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारत सरकारला केंद्र सरकार, दिल्ली सरकार असे देखील संबोधतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |