मूसा स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मूसा स्टेडियम
मैदान माहिती
स्थान पियरलँड, अमेरिका

प्रथम ए.सा. २८ मे २०२२:
अमेरिका Flag of the United States वि. स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
अंतिम ए.सा. ४ जून २०२२:
अमेरिका Flag of the United States वि. संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
शेवटचा बदल २८ मे २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

मूसा स्टेडियम हे अमेरिकाच्या पियरलँड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.