चिराग सुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिराग सुरी (१८ फेब्रुवारी, १९९५:नवी दिल्ली, भारत - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा ३७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ३१ टी२० सामने खेळला. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गूगली गोलंदाजी करतो.