ऑलिव्हर डेव्हिडसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑलिव्हर फोर्ब्स डेव्हिडसन (२८ जुलै, २००४:एडिनबरा, स्कॉटलंड - हयात) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.