आईल ऑफ मान क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आईल ऑफ मान क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०२०
Flag of Guernsey.svg
गर्न्सी
Flag of Isle of Man.svg
आईल ऑफ मान
तारीख २१ ऑगस्ट २०२०
संघनायक जॉश बटलर मॅथ्यू ॲनसेल
२०-२० मालिका
निकाल गर्न्सी संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

आईल ऑफ मान क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२० मध्ये १ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी गर्न्सीचा दौरा केला. आईल ऑफ मान चा पहिलाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. तर दोन्ही संघांनी २ अनौपचारिक २०-२० सामने खेळले. एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना गर्न्सीने जिंकला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना[संपादन]

२१ ऑगस्ट २०२०
१६:००
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Mann.svg
१००/९ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१०१/२ (११.३ षटके)
ॲडम मॅकऑले ४३ (५३)
मॅथ्यू ब्रीबान ३/२४ (४ षटके)
विल्यम पीटफिल्ड ३/२४ (४ षटके)
इसाक डॅमारेल ५२ (३१)
ख्रिस लँगफोर्ड १/१७ (२ षटके)
गर्न्सी ८ गडी राखून विजयी
कॉलेज फील्ड, सेंट पीटर पोर्ट
सामनावीर: इसाक डॅमारेल (गर्न्सी)
  • नाणेफेक : आईल ऑफ मान, फलंदाजी.
  • ल्यूक बिचार्ड, मॅथ्यू ब्रीबान, इसाक डॅमारेल, जेसन मार्टिन, टॉम नाइटइंगेल (ग), मॅथ्यू ॲनसेल, जॉर्ज बरोज, जोसेफ बरोज, जॅकोब बटलर, कार्ल हार्टमन, नॅथन नाईट्स, ख्रिस लँगफोर्ड, कॉर्बिन लेबिनबर्ग, ॲडम मॅकऑले, सॅम मिल्स आणि ऑलिव्हर वेबस्टर (आ.ऑ.मा.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • आईल ऑफ मान चा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.

अनौपचारिक २०-२० मालिका[संपादन]

१ला अनौपचारिक २०-२० सामना[संपादन]

२२ ऑगस्ट २०२०
११:००
धावफलक
गर्न्सी Flag of गर्न्सी
१४६/५ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Mann.svg आईल ऑफ मान
१३८/५ (२० षटके)
बेन फरब्राचे ५५* (३८)
ख्रिस लँगफोर्ड २/१८ (४ षटके)
ॲडम मॅकऑले ४४ (३९)
ल्यूक बिचार्ड २/२९ (४ षटके)
गर्न्सी ८ धावांनी विजयी
किंग जॉर्ज पंचम मैदान, कॅसल
सामनावीर: बेन फरब्राचे (गर्न्सी)
  • नाणेफेक : गर्न्सी, फलंदाजी.

२रा अनौपचारिक २०-२० सामना[संपादन]

२२ ऑगस्ट २०२०
१५:००
धावफलक
आईल ऑफ मान Flag of the Isle of Mann.svg
९१/८ (२० षटके)
वि
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
९५/१ (११.४ षटके)
मॅथ्यू ॲनसेल ३० (२४)
विल्यम पीटफिल्ड ३/११ (४ षटके)
इसाक डॅमारेल ४८* (२६)
ख्रिस लँगफोर्ड १/२७ (४ षटके)
गर्न्सी ९ गडी राखून विजयी
किंग जॉर्ज पंचम मैदान, कॅसल
सामनावीर: इसाक डॅमारेल (गर्न्सी)
  • नाणेफेक : आईल ऑफ मान, फलंदाजी.