मुथिया मुरलीधरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुथैया मुरलीधरन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मुथिया मुरलीधरन
Murali.jpg
Flag of Sri Lanka.svg श्रीलंका
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव मुथिया मुरलीधरन
जन्म १७ एप्रिल, १९७२ (1972-04-17) (वय: ४९)
कॅंडी,श्रीलंका
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (५४) २८ ऑगस्ट १९९२: वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा क.सा. १८ जुलै २०१०: वि भारत
आं.ए.सा. पदार्पण (७०) १२ ऑगस्ट १९९३: वि भारत
एकदिवसीय शर्ट क्र. ०८
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९१–सद्य तामिल युनियन
१९९९, २००१, २००५ व २००७ लँकशायर
२००३ केंट
२००८–सद्य चेन्नई सुपर किंग्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा. [१]प्र.श्रे.लि.अ.
सामने १३३[१] ३३७[२] २३१ ४२५
धावा १,२५६ ६६० २,१८७ ९१८
फलंदाजीची सरासरी ११.६२ ६.८० ११.३३ ७.४०
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ६७ ३३* ६७ ३३*
चेंडू ४३,६६९ १८,१६९ ६६,५६३ २२,३६५
बळी ८०० ५१५ १,३६६ ६४१
गोलंदाजीची सरासरी २२.७२ २३.०७ १९.६२ २२.३३
एका डावात ५ बळी ६७ १० ११८ १२
एका सामन्यात १० बळी २२ n/a ३४ n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ९/५१ ७/३० ९/५१ ७/३०
झेल/यष्टीचीत ७२/– १२८/– १२३/– १५१/–

२२ जुलै, इ.स. २०१०
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

मुथिया मुरलीधरन (रोमन लिपी:Muttiah Muralitharan)(तमिळ लिपी: முத்தையா முரளிதரன், सिंहली: මුත්තයියා මුරලිදරන්,जन्मः १७ एप्रिल १९७२ कण्डी, श्रीलंका- हयात), हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे. ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाजी करणारा मुरलीधरन जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जातो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Including १ Test for an ICC World XI
  2. ^ Including ४ ODIs for the Asian XI and ४ for an ICC World XI.


साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग