Jump to content

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे

लघुपथ: विपी:छाया, विपी:चित्र, विपी:संचिका
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा [ चित्र हवे ] प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)







मराठी विकिपीडियावर आणि एकूणच आंतरजालावर मराठी / महाराष्ट्रीय संस्कृतीच्या छायाचित्रांचा अभाव आहे. विकिमीडिया कॉमन्स आज जगातला मुक्त छायाचित्रांचा सगळ्यात मोठा खजिना समजला जातो, परंतु तेथेही मराठी महाराष्ट्रीय संस्कृतीची छायाचित्रे पुरेशी नाहीत. हा एक मोठा बॉटलनेक प्रॉब्लेम आहे. तो सोडवण्याकरिता सर्व मराठीनी एकजूट होऊन विकिमीडिया कॉमन्सकडे हल्लाबोल करायला हवा.

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/भाषांतर आवश्यकता

[संपादन]

कॉमन्सवरील भाषांतरीत करावयाचे काम

[संपादन]
कॉमन्सवरील भाषांतरीत करावयाचे इंग्रजी पानकॉमन्सवरील भाषांतरीत मराठी पानअद्ययावतता टक्केवारी
Commons:Special:LanguageStatsCommons:Special:LanguageStats
अपलोड विझार्ड (ट्रांसलेटविकीवर)उदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरण

मराठी विकिपीडियावरील भाषांतरीत करावयाचे काम

[संपादन]
इंग्रजी विकिपीडीयातून भाषांतरीत करावयाचे इंग्रजी पानमराठी भाषांतरीत विकिपीडियावरील मराठी पानअद्ययावतता टक्केवारी
en:Wikipedia:Uploadविकिपीडिया:संचिका चढवाउदाहरण
en:Free contentउदाहरणउदाहरण
en:Wikipedia:Image use policyउदाहरणउदाहरण
en:Wikipedia:Upload/Own work

हेसुद्धा पहा

[संपादन]