Jump to content

"माधव त्रिंबक पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''माधव त्र्यंबक पटवर्धन''' ऊर्फ '''माधव जूलियन''' ([[२१ जानेवारी]], [[इ.स. १८९४]]; [[बडोदा]] - [[२९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९३९]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी, [[रविकिरण मंडळ|रविकिरण मंडळा]]चे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.<ref>{{स्रोत पुस्तक | दुवा = http://books.google.com/books?id=m1R2Pa3f7r0C&lpg=PA841&ots=unqa1X-zFK&dq=madhav%20julian&pg=PA841#v=onepage&q=madhav%20julian&f=false | शीर्षक = ''मॉडर्न इंडियन लिटरेचर, अ‍ॅन अँथॉलजी, व्हॉल्यूम ३'' | लेखक = जॉर्ज,के.एम. | प्रकाशक = साहित्य अकादमी | आय.एस.बी.एन. = ८१७२०१३४२८ | वर्ष = इ.स. १९९२ | भाषा = इंग्लिश }}</ref>. हे [[फारसी भाषा|फारसी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजीचे]] प्राध्यापक होते. इंग्लिश कवी [[शेले]] याने रचलेल्या ''ज्यूलियन आणि मडालो'' या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले {{संदर्भ हवा}}. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). [[गझल]] व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय यांना देण्यात येते {{संदर्भ हवा}}. माधव ज्यूलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. पटवर्धनांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादनही केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. त्यांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.
डॉ. '''माधव त्र्यंबक पटवर्धन''' ऊर्फ '''माधव जूलियन''' ([[२१ जानेवारी]], [[इ.स. १८९४]]; [[बडोदा]] - [[२९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९३९]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी, [[रविकिरण मंडळ|रविकिरण मंडळा]]चे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.<ref>{{स्रोत पुस्तक | दुवा = http://books.google.com/books?id=m1R2Pa3f7r0C&lpg=PA841&ots=unqa1X-zFK&dq=madhav%20julian&pg=PA841#v=onepage&q=madhav%20julian&f=false | शीर्षक = ''मॉडर्न इंडियन लिटरेचर, अ‍ॅन अँथॉलजी, व्हॉल्यूम ३'' | लेखक = जॉर्ज,के.एम. | प्रकाशक = साहित्य अकादमी | आय.एस.बी.एन. = ८१७२०१३४२८ | वर्ष = इ.स. १९९२ | भाषा = इंग्लिश }}</ref>. हे [[फारसी भाषा|फारसी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजीचे]] प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी [[शेले]] याने रचलेल्या ''ज्यूलियन आणि मडालो'' या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले {{संदर्भ हवा}}. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते.
[[गझल]] व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते {{संदर्भ हवा}}. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.


पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.
पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.


== जीवन ==
== जीवन ==
पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली [[बडोदा]], [[बडोदा संस्थान]] येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली [[फारसी भाषा]] हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते [[फर्गसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालय]], [[पुणे]] येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते [[कोल्हापूर]] येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. इ.स. १९३९मध्ये माधव त्र्यंबक पटवर्धनांना मुंबई विद्यापीठाने डी.लिट्. ही सन्माननीय पदवी प्रदान केली होती. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले.
पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली [[बडोदा]], [[बडोदा संस्थान]] येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली [[फारसी भाषा]] हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते [[फर्गसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालय]], [[पुणे]] येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते [[कोल्हापूर]] येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती.

१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले.


माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी '''आमची अकरा वर्षे''' (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक [http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/18213 येथे] डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते.
माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी '''आमची अकरा वर्षे''' (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक [http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/18213 येथे] डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते.
ओळ ३८: ओळ ४२:
== पुरस्कार आणि गौरव ==
== पुरस्कार आणि गौरव ==
* इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.
* इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.
* इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
* इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
* अध्यक्ष, इ.स. १९३६मध्ये [[जळगाव]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलन]].
* अध्यक्ष, इ.स. १९३६मध्ये [[जळगाव]] येथे झालेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलन]].
* "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी. लिट.)
* "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी. लिट.)(१ डिसेंबर १९३८)
* पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.


== संकीर्ण ==
== संकीर्ण ==
* [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यां]]चा "झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह माधव ज्यूलियन व [[रविकिरण मंडळ|रविकिरण मंडळा]]चे इतर सदस्य ह्यांच्या हलक्या फुलक्या प्रेमकवितांचे विडंबन आहे.
* [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्र्यां]]चा "झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह माधव ज्यूलियन व [[रविकिरण मंडळ|रविकिरण मंडळा]]चे इतर सदस्य ह्यांच्या हलक्या फुलक्या प्रेमकवितांचे विडंबन आहे.
* माधव ज्यूलियन यांच्या सर्व कवितांचे संकलन व संपादन प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले, डॉ. सु.रा. चुनेकर यांनी 'समग्र माधव ज्यूलियन' या नावाने केले आहे.
* माधव ज्युलियन यांच्या सर्व कवितांचे संकलन व संपादन प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले, डॉ. सु.रा. चुनेकर यांनी 'समग्र माधव ज्यूलियन' या नावाने केले आहे.


==संदर्भ व नोंदी==
==संदर्भ व नोंदी==

२३:४७, १४ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (२१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा - २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.[]. हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले [ संदर्भ हवा ]. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते.

गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते [ संदर्भ हवा ]. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

जीवन

पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती.

१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले.

माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक येथे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते.

माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत. ते असे :

माधव ज्यूलियन यांचे प्रकाशित साहित्य

  • फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
  • विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
  • नकुलालङ्कार (इ.स्. १९२९, दीर्घकाव्य)
  • स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)
  • गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला)
  • तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
  • उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
  • द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
  • मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
  • सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
  • भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
  • छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
  • काव्यविहार (इ.स. १९४७, लेखसंग्रह)
  • काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)

प्रसिद्ध कविता

  • कशासाठी पोटासाठी
  • जीव तुला लोभला माझ्यावरी
  • प्रेम कोणीही करीना
  • प्रेमस्वरूप आई
  • मराठी असे आमुची मायबोली

पुरस्कार आणि गौरव

  • इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.
  • इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
  • अध्यक्ष, इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन.
  • "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी. लिट.)(१ डिसेंबर १९३८)
  • पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.

संकीर्ण

  • आचार्य अत्र्यांचा "झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह माधव ज्यूलियन व रविकिरण मंडळाचे इतर सदस्य ह्यांच्या हलक्या फुलक्या प्रेमकवितांचे विडंबन आहे.
  • माधव ज्युलियन यांच्या सर्व कवितांचे संकलन व संपादन प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले, डॉ. सु.रा. चुनेकर यांनी 'समग्र माधव ज्यूलियन' या नावाने केले आहे.

संदर्भ व नोंदी

  1. ^ जॉर्ज,के.एम. (इंग्लिश भाषेत) http://books.google.com/books?id=m1R2Pa3f7r0C&lpg=PA841&ots=unqa1X-zFK&dq=madhav%20julian&pg=PA841#v=onepage&q=madhav%20julian&f=false. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)