चर्चा:माधव त्रिंबक पटवर्धन
Appearance
अंबक म्हणजे डोळा. त्रि+अंबक म्हणाजे तीन डोळे असलेला (शंकर). भाषाशुद्धीचे प्रवर्तक असलेल्या माधव ज्यूलियनांच्या वडिलांचे नाव त्रिंबक असणे शक्यच नाही. कुणीतरी नावात त्र्यंबक हा शब्द असलेले पान स्थानांतरणाने त्रिंबककडे नेले आहे. ही चूक लवकरात लवकर दुरुस्त करावी. तसेच ज्यूलियन शब्दातली ज्यू दीर्घ आहे, हेही विचारात घावे. जमेल तेथे दुरुस्त्या केल्या आहेत....J ०६:३२, २१ जानेवारी २०१२ (UTC)
पर्सी शेली चे लेखन
[संपादन]I have some serious problems in inputing in Devnagari.
- There are major errors in the writeup Percy Bysshe Shelley (pron.: /ˈpɜrsi ˈbɪʃ ˈʃɛli/;[2] 4 August 1792 – 8 July 1822 पर्सी बिश शेलि, not शेले.
- Persian (Persian: فارسی Fārsi [fɒːɾˈsiː]) बंगाली भाषेतला अ चा उच्चार जसा ओकारांती होतो तसा "फोर्सी" To avoid the complications, let it be पर्शियन like accepted but idiotic महाराष्ट्रीयन.
- रुबायांचे? रुबाई, एकवचन, रुबायत, अनेकवचन...
- वरील सही न केलेला संदेश सदस्य:SiDevilIam यांनी पर्सी शेली ( en:Percy Bysshe Shelley) या कवीच्या नावा बद्दलच्या; माधव त्रिंबक पटवर्धन लेखातील लेखनाच्या संदर्भाने दिलेला दिसतो.
- मराठी विकिपीडियाच्या शीर्षक लेखन संकेतानुसार व्यक्ती विषयक लेखांची नावे, पूर्ण नाव उपलब्ध असल्यास पूर्ण असावीत.
- शीर्षक लेखन, शुद्धलेखनाचे_नियम#नियम १४ अनुसार "कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे."
- मराठी विकिपीडियाची भाषा लेखन शैली संपादकांना त्यांच्या मराठीतील परिचीत शब्दांचा वापरास प्राधान्य देते. जसे या लेखात शेले हा शब्द वापरला गेला आहे. शेले शब्दावरून पुर्ननिर्देशन करुन दुवा मूळ भाषेतील उच्चारास अनुसरून शीर्षक लेखनास द्यावा असे माझे मत आहे.
- रुबायांचे? रुबाई, एकवचन, रुबायत, अनेकवचन...
- लिंग आणि वचनबदल मराठी भाषेत जसे नैसर्गीक पणे होतात तसे अथवा मराठी भाषेतील व्याकरणानुसार स्विकारणे अधीक श्रेयस्कर असे माझे व्यक्तीगत मत आहे.त्यामुळे रुबायत पेक्षा रुबायांचे हे अनेकवचनी वापर मराठी भाषेच्या प्रकृतीशी अधीक अनुरुप वाटतो.