अरुण कार्तिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अरूण कार्थिक या पानावरून पुनर्निर्देशित)

कोंडा भास्कर अरुण कार्तिक (१५ फेब्रुवारी १९८६, वालजापेट तमिळनाडू) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा सध्या आसाम क्रिकेट संघाकडून खेळतो.तो रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुचा सदस्यही होता. तो उजखोरा फलंदाज असून लेग-स्पीन गोलंदाजी करतो. तो सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगरुळुचा यष्टीरक्षक आहे.