के.पी. अप्पण्णा
(केपी अपन्ना या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
के.पी. अप्पन याच्याशी गल्लत करू नका.
कोटरंगाडा प्रभू अप्पण्णा तथा के.पी. अप्पण्णा (२० डिसेंबर १९८८) हा एक भारतीय क्रिकेटर आहे, जो कर्नाटकतर्फे व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर्फे खेळतो. अप्पण्णाचा जन्म विराजपेट, कोडागु, कर्नाटक येथे झाला. तो डाव्या हाताने पारंपारिक गोलंदाजी करणारा, मंदगती गोलंदाज आहे. तसेच तो उजव्या हाताने फलंदाजी करतो.
![]() |
---|
![]() |