सदर्न रेडबॅक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण ऑस्ट्रेलिया
SA Redbacks logo.png
एकदिवसीय नाव: साउदर्न रेडबॅक्स
प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया मार्क सोरेल
कर्णधार: ऑस्ट्रेलिया मायकेल क्लिंगर
स्थापना: १८८७
मैदान: ऍडलेड ओव्हल
आसनक्षमता: ३३,५९७
प्र.श्रे. प्रदार्पण: टास्मानिया
- १८८७
ऍडलेड ओव्हल
फोर्ड रेंजर्स चषक विजय:
संकेतस्थळ: अधिकृत (इंग्लिश मजकूर)

सदर्न रेडबॅक्स हा दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेट संघ आहे. ॲडलेड ओव्हलमध्ये आपले घरचे सामने खेळणारा हा संघ द वेस्ट एंड रेडबॅक्स या नावानेही ओळखला जातो.