२०-२० चँपियन्स लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एरटेल चँपियन्स लीग ट्वेंटी२०
Championleaugeflower.jpg
देश

<!-

-->
आयोजक बी.सी.सी.आय., सीए आणि सीएसए
प्रकार ट्वेंटी२०
प्रथम २००८
शेवटची २०१२
स्पर्धा प्रकार साखळी आणि बाद फेरी
संघ १० (गट फेरी)
१२ (एकूण)
सद्य विजेता ऑस्ट्रेलिया सिडनी सिक्सर्स
यशस्वी संघ ४ संघ प्रत्येकी एकदा विजयी
सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर (५३५)
सर्वाधिक बळी श्रीलंका लसिथ मलिंगा (२४)
संकेतस्थळ http://clt20.com/
Cricket current event.svg २०१३ २०-२० चँपियन्स लीग

२०-२० चँपियन्स लीग हि आंतरराष्ट्रीय क्लब २०-२० क्रिकेट स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यू झीलंड आणि वेस्ट इंडिजच्या प्रमुख क्रिकेट क्लबच्या दरम्यान खेळवली जाते. २०-२० चँपियन्स लीगचे अध्यक्ष शशांक मनोहर आहेत.

२००८ मध्ये स्पर्धेची कल्पना / सुरवात भारतीय प्रिमियर लीगच्या यशानंतर झाली.[१] २००८ मध्ये भारतात होणारी पहिली स्पर्धा २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई वरिल दहशतवादी हल्ल्या मुळे रद्द करण्यात आली.[२][३][४][५]

पहिली स्पर्धा २००९ मध्ये भारतात खेळवण्यात आली.भारती एरटेल कंपनीने स्पर्धेचे टायटल[मराठी शब्द सुचवा] प्रायोजक्त्व Indian Rupee symbol.svg१७०cr (युएसडॉ ३८.४ मिलियन) ला धेतल्याचे बोलले जाते.[६] २०११ हंगाम सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये भारतात खेळवल्या जाईल.[७].

निकाल[संपादन]

स्पर्धा इतिहास[संपादन]

वर्ष यजमान अंतिम सामना अंतिम संघ
विजेता निकाल उप विजेता
२००८ भारत भारत भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियमचेन्नई[८] २००८ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामुळे मालिका रद्द
२००९ भारत भारत भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैद्राबाद[९] Flag of Australia.svg न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
१५९/९ (२० ष)
४१ धावांनी विजयी धावफलक त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
११८/१० (१५.५ ष.)
१२
२०१० दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका न्यु वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग भारत चेन्नई सुपर किंग्स
१३२/२ (१९ षटके)
८ गडी राखुन विजयी धावफलक दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स क्रिकेट संघ
१२८/६ (२० षटके)
१०
२०११ भारत भारत भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियमचेन्नई [१०] भारत मुंबई इंडियन्स
१३९ (२० षटके)
३१ धावांनी विजयी धावफलक भारत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
१०८ (१९.२ षटके)
१० १३
२०१२ भारत भारत दक्षिण आफ्रिका न्यु वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग ऑस्ट्रेलिया सिडनी सिक्सर्स
१२४/० (१२.३ षटके)
१० गडी राखून विजयी धावफलक दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स
१२१ (२० षटके)
१० १४
२०१३ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली १० १२

संघ विक्रम[संपादन]

निकाल[संपादन]

संघ हंगाम सामने विजय हार सम. विजय %
ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरीया बुशरेंजर्स २००९–१० ५०%
भारत डेक्कन चार्जर्स २००९ ०%
ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स ब्ल्यु २००९ ८३.३३
दक्षिण आफ्रिका केप कोब्राज २००९ ६०%
इंग्लंड ससेक्स २००९ २५%
श्रीलंका वायंबा क्रिकेट संघ २००९–१० ३३.३३%
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो २००९ ८३.३३%
न्यूझीलंड ओटॅगो वोल्ट्स २००९ ०%
भारत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २००९–१० ४४.४४%
दक्षिण आफ्रिका डायमंड इगल्स २००९ ३७.५%
इंग्लंड सॉमरसेट २००९ २५%
भारत दिल्ली डेरडेव्हिल्स २००९ ५०%
भारत चेन्नई सुपर किंग्स २०१० ९१.६६%
दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स क्रिकेट संघ २०१० ६६.६६%
गयाना गयाना क्रिकेट संघ २०१० ०%
न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स २०१० ०%
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स २०१० ८०%
भारत मुंबई इंडियन्स २०१० ५०%
दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स २०१० ५०%

पात्रता फेरी[संपादन]

संघ हंगाम सामने विजय हार सम. विजय %
भारत कोलकाता नाईट रायडर्स २०११
न्यूझीलंड ऑकलंड एसेस २०११
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ २०११
श्रीलंका रहुना २०११

विक्रम[संपादन]

सर्वोच्च धावसंख्या[संपादन]

धावसंख्या संघ विरूध्द षटके धावगती डाव हंगाम मैदान
२१३ / ४
त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका डायमंड इगल्स
२०.०
१०.६५
२००९
हैदराबादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
२०० / ३
भारत चेन्नई सुपर किंग्स श्रीलंका वायंबा क्रिकेट संघ
२०.०
१०.००
२०१०
सेंच्युरीयनसुपरस्पोर्ट्स पार्क
१९३ / ४
दक्षिण आफ्रिका केप कोब्राज न्यूझीलंड ओटॅगो वोल्ट्स
२०.०
९.६५
२००९
हैदराबादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
१९१ / ६
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स गयाना गयाना क्रिकेट संघ
२०.०
९.५५
२०१०
जोहान्सबर्गवॉन्डरर्स स्टेडियम
१८९ / ५
दक्षिण आफ्रिका डायमंड इगल्स त्रिनिदाद आणि टोबॅगो त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ
२०.०
९.४५
२००९
हैदराबादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

सर्वात कमी धावसंख्या[संपादन]

धावसंख्या संघ विरूध्द षटके धावगती डाव हंगाम मैदान
७०
न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स श्रीलंका वायंबा क्रिकेट संघ
१५.३
४.५१
२०१०
पोर्ट एलिझाबेथसेंट जॉर्जेस ओव्हल
८४
दक्षिण आफ्रिका केप कोब्राज भारत दिल्ली डेरडेव्हिल्स
१८.३
४.५४
२००९
दिल्लीफिरोझशाह कोटला मैदान
९० / ९
ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरीया बुशरेंजर्स ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
२०.०
४.५०
२००९
दिल्लीफिरोझशाह कोटला मैदान
९१ / ९
दक्षिण आफ्रिका डायमंड इगल्स ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
२०.०
४.५५
२००९
दिल्लीफिरोझशाह कोटला मैदान
९४
न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स भारत चेन्नई सुपर किंग्स
१८.१
५.१७
२०१०
दर्बानकिंग्जमेड

वयैक्तिक विक्रम[संपादन]

वयैक्तिक विक्रम
सर्वात जास्त धावा[११]
फलंदाज धावा हंगाम
भारत मुरली विजय (चेन्नई सुपर किंग्स) २९३ २०१०
दक्षिण आफ्रिका डेवी जेकब्स (वॉरीयर्स क्रिकेट संघ) २९२ २०१०
दक्षिण आफ्रिका ज्याँ-पॉल डुमिनी (मुंबई इंडियन्स, केप कोब्राझ) २९० २००९-१०
सर्वाधिक बळी[१२]
गोलंदाज बळी हंगाम
त्रिनिदाद आणि टोबॅगो ड्वेन ब्राव्हो (मुंबई इंडियन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ) १६ २००९-१०
ऑस्ट्रेलिया क्लिंट मॅकके (व्हिक्टोरीया बुशरेंजर्स) १४ २००९-१०
भारत रविचंद्रन आश्विन (चेन्नई सुपर किंग्स) १३ २०१०
सर्वाधिक झेल[१३]
यष्टीरक्षक बळी(झेल + यष्टीचीत) हंगाम
भारत महेंद्रसिंग धोणी (चेन्नई सुपर किंग्स) ११ २०१०
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू वेड (व्हिक्टोरीया बुशरेंजर्स) २००९-१०
ऑस्ट्रेलिया ग्रॅहाम मनू (साउदर्न रेडबॅक्स) २०१०
सर्वाधिक षटकार[१४]
खेळाडू षटकार हंगाम
त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो राष्ट्रीय क्रिकेट संघ) २८ २००९-१०
भारत सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स) १२ २०१०
न्यूझीलंड रॉस टेलर (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) ११ २००९-१०


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट मालिका-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ व दुवे[संपादन]