अभिमन्यू मिथुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अभिमन्यु मिथुन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
अभिमन्यू मिथुन
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव अभिमन्यू मिथुन
जन्म २५ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-25) (वय: ३१)
बंगलोर,भारत
उंची ६ फु २ इं (१.८८ मी)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण १८ जुलै २०१०: वि श्रीलंका
आं.ए.सा. पदार्पण (१८०) २७ फेब्रुवारी २०१०: वि दक्षिण आफ्रिका
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००८– कर्नाटक
२००९- सद्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कारकिर्दी माहिती
ए.सा.प्र.श्रे.लि.अ.टि२०
सामने १० १०
धावा २४ ९५ ३८
फलंदाजीची सरासरी २४.०० १३.५७ ७.६० ०.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या २४ ३९* २४
चेंडू ४८ २०१७ ४७४ ४२
बळी ५२
गोलंदाजीची सरासरी २३.२६ ५१.१२
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ०/६३ ६/७१ २/२९ ०/५
झेल/यष्टीचीत ०/– १/– ०/– ०/–

३० मार्च, इ.स. २०१०
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

अभिमन्यू मिथुन (कन्नड: ಅಭಿಮನ್ಯು ಮಿಥುನ್; जन्म: २५ ऑक्टोबर १९८९, बंगळूर) हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. कर्नाटकाकडून ६१ प्रथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्या मिथुनने आजवर भारताकडून ४ कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. २०१५ च्या हंगामामध्ये मिथुन भारतीय प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला होता.

बाह्य दुवे[संपादन]