कतरिना कैफ
(कत्रिना कैफ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कतरिना कैफ | |
---|---|
![]() | |
जन्म |
कतरिना कैफ १६ जुलै, इ.स. १९८३ हॉंग कॉंग |
इतर नावे | कतरिना तुरकॉट |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
कार्यक्षेत्र | अभिनय |
प्रमुख चित्रपट | धुम ३, वेलकम, सुर्यवंशी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | - |
आई | - |
पत्नी | - |
कतरिना कैफ (१६ जुलै, इ.स. १९८३:हॉंग कॉंग - ) ही मूळ भारतीय असलेली ब्रिटिश अभिनेत्री हिंदी चित्रपटांत काम करते. तिने तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटांतसुद्धा कामे केलेली आहेत. ती हॉंगकॉंगमध्ये जन्मलेली ब्रिटिश नागरिक आहे. ती भारतामध्ये कामगार परवाना वापरून काम करते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |