Jump to content

२००८ इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२००८ भारतीय प्रीमियर लीग या पानावरून पुनर्निर्देशित)
२००८ इंडियन प्रीमियर लीग

२००७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडाळातर्फे स्थापित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम २००८ भारतीय प्रीमियर लीग आहे. हंगामाची सुरुवात एप्रिल १८ इ.स. २००८ रोजी झाली तर अंतिम सामना जून १ इ.स. २००८ रोजी खेळवला गेला. लीग मध्ये ८ संघाचा समावेश करण्यात आला होता. होम आणि अवे पद्धतीने प्रत्येक संघ इतर संघा सोबत २ सामने खेळला. गट विभागा नंतर उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला गेला.

मैदान

[संपादन]

गुणतालिका

[संपादन]
संघ सामने विजय हार अणि गुण ने.र.रे.
राजस्थान रॉयल्स १४ ११ २२ +०.६३२
किंग्स XI पंजाब १४ १० २० +०.५०९
चेन्नई सुपर किंग्स १४ १६ -०.१९२
दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १५ +०.३४२
मुंबई इंडियन्स १४ १४ +०.५७०
कोलकाता नाईट रायडर्स १४ १३ -०.१४७
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ १० -१.१६१
डेक्कन चार्जर्स १४ १२ -०.४६७

सामने आणि निकाल

[संपादन]

लीग प्रगती

[संपादन]

- - यजमान संघ विजयी - - पाहुणा संघ विजयी

पाहुणा संघ→
यजमान संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली डेरडेव्हिल्स डेक्कन चार्जर्स चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स कोलकाता नाईट रायडर्स किंग्स XI पंजाब मुंबई इंडियन्स
दिल्ली डेरडेव्हिल्स
५ गडी राखून विजयी
Archived 2009-02-11 at the वेबॅक मशीन.
३ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स Archived 2009-02-11 at the वेबॅक मशीन.
१३ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स Archived 2008-06-24 at the वेबॅक मशीन.
७ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
१४० धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब Archived 2009-02-11 at the वेबॅक मशीन.
६ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
९ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली डेरडेव्हिल्स Archived 2009-02-26 at the वेबॅक मशीन.
१० धावांनी विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स Archived 2008-05-10 at the वेबॅक मशीन.
४ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
९ गडी राखून विजयी
सामना रद्द किंग्स XI पंजाब Archived 2008-05-18 at the वेबॅक मशीन.
६ धावांनी विजयी(ड-लू)
दिल्ली डेरडेव्हिल्स
५ गडी राखून विजयी
डेक्कन चार्जर्स Archived 2008-08-19 at the वेबॅक मशीन.
५ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
९ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स Archived 2008-05-30 at the वेबॅक मशीन.
७ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
3 गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स[permanent dead link]
२३ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
७ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स Archived 2008-06-04 at the वेबॅक मशीन.
२५ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
१४ धावांनी विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
८ गडी राखून विजयी
डेक्कन चार्जर्स Archived 2008-05-09 at the वेबॅक मशीन.
७ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
१० धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
९ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स Archived 2008-05-13 at the वेबॅक मशीन.
१८ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स Archived 2008-04-30 at the वेबॅक मशीन.
६ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स Archived 2008-07-25 at the वेबॅक मशीन.
६५ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स
३ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स Archived 2008-05-12 at the वेबॅक मशीन.
८ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स [permanent dead link]
८ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
४५ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स
६ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
५ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स Archived 2009-02-12 at the वेबॅक मशीन.
५ धावांनी विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
२३ धावांनी विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
५ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स Archived 2008-05-31 at the वेबॅक मशीन.
३ धावांनी विजयी(ड-लू)
राजस्थान रॉयल्स
६ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स Archived 2008-05-28 at the वेबॅक मशीन.
३ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स Archived 2008-05-01 at the वेबॅक मशीन.
७ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब किंग्स XI पंजाब
९ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
४ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
६ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
३३ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
४१ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब Archived 2008-05-05 at the वेबॅक मशीन.
९ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब Archived 2008-04-28 at the वेबॅक मशीन.
६६ धावांनी विजयी
मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
५ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स Archived 2008-05-06 at the वेबॅक मशीन.
२९ धावांनी विजयी
डेक्कन चार्जर्स Archived 2008-04-30 at the वेबॅक मशीन.
१० गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
९ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स Archived 2008-05-10 at the वेबॅक मशीन.
७ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
८ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
१ धावांनी विजयी

- यजमान संघ

नॉक आउट फेरी

[संपादन]
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
मे ३० - वानखेडे स्टेडियम, मुंबई
  राजस्थान रॉयल्स १९२/९ (२० षटके)  
  दिल्ली डेरडेव्हिल्स ८७/१० (१६.१ षटके)  
राजस्थान रॉयल्स १०५ धावांनी विजयी


 
जून १ - डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
      चेन्नई सुपर किंग्स १६३/५ (२० षटके)
    राजस्थान रॉयल्स १६४/७ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी


मे ३१ - वानखेडे स्टेडियम, मुंबई
  किंग्स XI पंजाब ११२/८ (२० षटके)
  चेन्नई सुपर किंग्स ११६/१ (१४.५ षटके)  
चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी


लीग प्रगती

[संपादन]
गट सामने नॉकाउट
संघ १०१११२१३१४
चेन्नई सुपर किंग्स १० १२ १२ १४ १४ १४ १६ W L
डेक्कन चार्जर्स
दिल्ली डेरडेव्हिल्स १० १० १२ १३ १५ L
किंग्स XI पंजाब १० १० १२ १४ १६ १८ १८ २० L
कोलकाता नाईट रायडर्स १० १० १० १० ११ १३
चित्र:Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १० १२ १२ १२ १२ १४
[[Image:|border|15px]] राजस्थान रॉयल्स १० १० १२ १४ १६ १८ २० २२ २२ W W
[[]]

साखळी सामने

[संपादन]

पहिला आठवडा

[संपादन]

१८ एप्रिल २००८
(धावफलक)
वि
[[]] ()
८२/१० (१५.१ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम १५८* (७३)
झहीर खान १/३८ (४ षटके)
प्रवीण कुमार १८* (१५)
अजित आगरकर ३/२५ (४ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स १४० धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: असद रौफरूडी कर्टझन
सामनावीर: ब्रॅन्डन मॅककुलम

१९ एप्रिल २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स
२४०/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
२०७/४ (२० षटके)
मायकेल हसी ११६* (५४)
इरफान पठाण २/४७ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३३ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: मार्क बेन्सनसुरेश शास्त्री
सामनावीर: मायकेल हसी

१९ एप्रिल २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१२९/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१३२/१ (१५.१ षटके)
गौतम गंभीर ५८* (४६)
शेन वॉट्सन १/३१ (४ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अलिम दरजी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: परवेझ महारूफ

२० एप्रिल २००८
(धावफलक)
डेक्कन चार्जर्स
११०/१० (१८.४ षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
११२/५ (१९ षटके)
डेव्हिड हसी ३८* (४३)
चमिंडा वास २/९ (३ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ५ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: बिली बाउडेनक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: डेव्हिड हसी

२० एप्रिल २००८
(धावफलक)
वि
रॉबिन उतप्पा ४८ (३८)
झहीर खान २/१७ (४ षटके)
मार्क बाउचर ३९* (१९)
हरभजनसिंग २/३६ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: स्टीव डेव्हिसडॅरिल हार्पर
सामनावीर: मार्क बाउचर

२१ एप्रिल २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब
१६६/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१६८/४ (१८.१ षटके)
युवराजसिंग ५७ (३४)
शेन वॉर्न ३/१९ (४ षटके)
शेन वॉट्सन ७६ (४९)
इरफान पठाण १/२१ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: अलिम दररसेल टिफिन
सामनावीर: शेन वॉट्सन

२२ एप्रिल २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स
१४२/८ (२० षटके)
वि
रोहीत शर्मा ६६ (३६)
मोहम्मद असिफ २/१९ (४ षटके)


दुसरा आठवडा

[संपादन]

२५ एप्रिल २००८
(धावफलक)
() किंग्स XI पंजाब
१८२/१० (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
११६/९ (२० षटके)
कुमार संघकारा ९४ (५६)
हरभजन सिंग ३/३२ (४ षटके)

२६ एप्रिल २००८
(धावफलक)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
१५२/१ (१६.६ षटके)
मॅथ्यू हेडन ७०* (४९)
अजित आगरकर १/१९ (३ षटके)

२६ एप्रिल २००८
(धावफलक)
() [[]]
१३५/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१३८/३ (१७.१ षटके)
रॉस टेलर ४४ (२०)
शेन वॉट्सन २/२० (४ षटके)
शेन वॉट्सन ६१* (४१)
झहीर खान १/२४ (४ षटके)

२७ एप्रिल २००८
(धावफलक)
दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]
१५८/८ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१६२/६ (१९.३ षटके)
सायमन कॅटिच ७५ (५२)
मोहम्मद आसिफ २/३९ (४ षटके)

२७ एप्रिल २००८
(धावफलक)
वि
डेक्कन चार्जर्स
१५५/० (१२.४ षटके)
डेक्कन चार्जर्स १० गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: असद रौफ आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट

२८ एप्रिल २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स
१७८/५ (२० षटके)
वि
[[]] ()
१६५/१० (१९.४ षटके)


३० एप्रिल २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स
१९१/५ (२० षटके)
वि
[[]]
१८१/५ (२० षटके)

१ मे २००८
(धावफलक)
() राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९६/७ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स
१५१ /१० (१९.१ षटके)
स्वप्निल अस्नोडकर ६० (३४)
उमर गुल ३/३१ (४ षटके)
सौरव गांगुली ५१ (३९)
शेन वॉट्सन २/२२ (३.१ षटके)

तिसरा आठवडा

[संपादन]


३ मे २००८
(धावफलक)
() [[]]
१५६/८ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१५३/६ (२० षटके)
रोहित शर्मा ५७(४२)
प्रवीण कुमार ३-२३ (४ षटके)


४ मे २००८
(धावफलक)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१३३/१० (१८.५ षटके)
सनत जयसूर्या ३४ (१६)
यो महेश ३/३३ (४ षटके)


५ मे २००८
(धावफलक)
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर [[Image:|border|25px]]
१२६ सर्वबाद (१९.२ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१२७/४ (१८.२ षटके)
राहुल द्रविड ६६ (५१)
पियुष चावला ३/२५ (४ षटके)
शॉन मार्श ३९ (३४)
प्रवीण कुमार २/२२ (४ षटके)


७ मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१०३ सर्व बाद (१६.२ षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१०४/३ (१५.१ षटके)
रॉबिन उथप्पा ३४ * (२१)
शेन वॅटसन २/२६ (४ षटके)


८ मे २००८
(धावफलक)
() कोलकाता नाईट रायडर्स
१२९/७ (१६ षटके)
वि
डेव्हिड हसी २६ (१२)
डेल स्टेन ३/२७ (४ षटके)
मार्क बाउचर ५०* (४०)
सौरव गांगुली १/७ (३ षटके)
  • पावसामुळे प्रत्येक संघाला फक्त १६ षटके मिळाली.

चौथा आठवडा

[संपादन]




११ मे २००८
(धावफलक)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१५९/७ (१९.१ षटके)
परवेझ महारूफ ३९ (१६)
शेन वॅटसन २/२१ (४ षटके)
शेन वॅटसन ७४ (४०)
अमित मिश्रा २/२७ (३ षटके)

१२ मे २००८
(धावफलक)
[[]]
१४३/८ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१४४/१ (१५.४ षटके)
मार्क बाउचर ३९ (३२)
श्रीसंत ३/२९ (४ षटके)
शॉन मार्श ७४* (५१)
विनय कुमार १/११ (२ षटके)

१३ मे २००८
(धावफलक)
() कोलकाता नाईट रायडर्स
१३३/६ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
११०/१० (१७.५ षटके)
सलमान बट्ट ४८ (४४)
परवेझ महारूफ २/२५ (४ षटके)
अमित मिश्रा ३१ (३२)
शोएब अख्तर ४/११ (३ षटके)

१४ मे २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स
१५६/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१५८/१ (१३.५ षटके)
एस बद्रीनाथ ५३ (३३)
धवल कुलकर्णी ३/३३ (४ षटके)
सनथ जयसूर्या ११४* (४८)
जोगिंदर शर्मा १/२४ (३ षटके)

पाचवा आठवडा

[संपादन]

१६ मे २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स
६७ /१०(१५.२ षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
६८/२ (५.३ षटके)
अजित आगरकर १५ (१४)
शॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)
सनथ जयसूर्या ४८* (१७)
इशांत शर्मा १/२९ (२.३ षटक)

१७ मे २००८
(धावफलक)
() राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९७/१ (२० षटके)
वि
[[]]
१३२/९ (२० षटके)
ग्रेम स्मिथ ७५* (४९)
अनिल कुंबळे १/३२ (४ षटके)
राहुल द्रविड ७५* (३६)
सोहेल तन्वीर ३/१० (४ षटके)

१७ मे २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स
११८/४ (११ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
९४/३ (८ षटके)
  • दिल्ली चा डाव सुरू असताना ८.१ षटके नंतर पावसा मुळे खेळ थाबवन्यात आला. पंजाब संघाला विजया साठी ११ षटकेत १२३ धावांच लक्ष्य देण्यात आले. ८ व्या शतकात खेल पावासामुळे थांबला तेव्हा पंजाब संघाला ड-लू पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले

१८ मे २००८
(धावफलक}
() कोलकाता नाईट रायडर्स
१४९/५ (२० षटके)
वि
सलमान बट्ट ७३ (५४)
मखाया एन्टिनी ४/२१ (४ षटके)
  • ८ व्या शतकात खेल पावासामुळे थांबला तेव्हा चेन्नई संघाला ड-लू पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले



२० मे २००८
(धावफलक}
() कोलकाता नाईट रायडर्स
१४७/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५०/४ (१६.३ षटके)
सौरव गांगुली ३२ (३४)
सोहेल तन्वीर ३/२६ (४ षटके)
युसुफ पठाण ४८* (१८)
उमर गुल २/३० (३.३ षटके)

२१ मे २००८
(धावफलक}
किंग्स XI पंजाब
१८९/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स ()
१८८ all out (२० षटके)
शॉन मार्श ८१ (५६)
Siddharth Chitnis २/४० (४ षटके)
सचिन तेंडुलकर ६५ (४६)
युवराजसिंग २/१२ (२ षटके)

२१ मे २००८
(धावफलक}
[[]]
१२६/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
११२/८ (२० षटके)

२२ मे २००८
दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]
० /०(०.० षटके)
वि
  • पावसामुळे सामना सुरू झाला नाही. सामना रद्द. दोन्ही संघाना १ -१ गुण देण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स उपांत्य फेरितुन बाहेर.

सहावा आठवडा

[संपादन]

२३ मे २००८
(धावफलक)
डेक्कन चार्जर्स
१७५/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब ()
१७८/४ (१९.३ षटके)
रोहित शर्मा ५० (२७)
रमेश पोवार १/२० (४ षटके)
शॉन मार्श ६० (४६)
प्रग्यान ओझा २/३० (४ षटके)

२४ मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
२११/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
२०१/७ (२० षटके)
ग्रेम स्मिथ ९१ (५१)
अल्बी मॉर्केल २/३५ (४ षटके)


२५ मे २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स
१६५/१० (२० षटके)
वि
[[]]
१७१/५ (१९ षटके)
हर्शल गिब्स ४७ (३४)
विनय कुमार ३/२७ (४ षटके)
मिस्बाह उल-हक ३४ (२८)
संजय बांगर १/३० (४ षटके)

२५ मे २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब
१७४/६ (२० षटके)
वि
कोलकाता नाईट रायडर्स ()
१७५/७ (१९.४ षटके)
कुमार संघकारा ६४ (४५)
उमर गुल ४/२३ (४ षटके)



२८ मे २००८
(धावफलक)
() [[]]
१२२/९ (१८ षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१२६/१ (१५.५ षटके)
सनत जयसूर्या ५४ (३७)
डेल स्टाइन १/१८ (४ षटके)
  • Match reduced to १८-षटक a side पाऊस-affected game

२८ मे २००८
(धावफलक)
() किंग्स XI पंजाब
२२१/३ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१८०-७ (२० षटके)
शॉन मार्श ११५ (६९)
युसुफ पठाण १/२४ (२ षटके)
नीरज पटेल ५७ (३९)
पियुश चावला ३/३५ (४ षटके)

उपांत्य सामने

[संपादन]

३० मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९२/९ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
८७ all out (१६.१ षटके)
शेन वॉट्सन ५२ (२९)
परवेझ महारूफ ३/३४ (४ षटके)

३१ मे २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब
११२/८ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
११६/१ (१४.५ षटके)
रमेश पोवार २८(२१)
मनप्रीत गोनी २/१४ (४ षटके)
सुरेश रैना ५५ (३४)
इरफान पठाण १/२४ (४ षटके)

अंतिम सामना

[संपादन]

चेन्नई सुपर किंग्स
१६३/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१६४/७ (२० षटके)
सुरेश रैना ४३ (३०)
युसुफ पठाण ३/२२ (४ षटके)
युसुफ पठाण ५६ (३९)
अल्बी मॉर्केल २/२५ (४ षटके)
  • राजस्थान रॉयल्स २००८ भारतीय प्रीमियर लीग विजेते.
२००८ भारतीय प्रीमियर लीग
विजेता
[[Image:|border|120pxpx]]
राजस्थान रॉयल्स
पहिले विजेतेपद
मालिकावीर सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी फेअर प्ले पुरस्कार
शेन वॉट्सनशॉन मार्श (६१६)सोहेल तन्वीर(२२) चेन्नई सुपर किंग्स

विक्रम

[संपादन]

फलंदाजी

[संपादन]

सर्वात जास्त धावा

[संपादन]
खेलाडूसंघसामनेडावधावाचेंडूस्ट्राइक रेटसरासरीसर्वोच्च१००५०
ऑस्ट्रेलिया शॉन मार्शकिंग्स XI पंजाब११११६१६४४११३९.६८६८.४४११५५९२६
भारत गौतम गंभीरदिल्ली डेरडेव्हिल्स१४१४५३४३७९१४०.८९४१.०७८६-६८
श्रीलंका सनत जयसूर्यामुंबई इंडियन्स१४१४५१४३०९१६६.३४४२.८३११४*५७३१
ऑस्ट्रेलिया शेन वॉट्सनराजस्थान रॉयल्स१४१४४४४२९२१५२.०५४९.३३७६*-४३१९
दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथराजस्थान रॉयल्स११११४४१३६२१२१.८२४९.००९१-५४

सर्वोत्तम स्ट्राइक रेट

[संपादन]
कमीत कमी १५० धावा, कमीत कमी ७ डाव
खेलाडूसंघसामनेडावधावाचेंडूस्ट्राइक रेटसरासरीसर्वोच्च१००५०
भारत युसुफ पठाणराजस्थान रॉयल्स१५१४३७९२०४१८५.७८२९.१५६८-४०२१
भारत विरेंद्र सेहवागदिल्ली डेरडेव्हिल्स१४१४४०६२२०१८४.५४३३.८३९४*-४६२१
श्रीलंका सनत जयसूर्यामुंबई इंडियन्स१४१४५१४३०९१६६.३४४२.८३११४*५७३१
भारत युवराजसिंगकिंग्स XI पंजाब१५१४२९९१८४१६२.५०२३.००५७-२४१९
श्रीलंका कुमार संघकाराकिंग्स XI पंजाब१०३२०१९८१६१.६१३५.५५९४-४१

गोलंदाजी

[संपादन]

सर्वात जास्त बळी

[संपादन]
खेलाडूसंघसामनेषटकेबळीइकोनोमीसरासरीस्ट्राइक रेटसर्वोत्तम
पाकिस्तान सोहेल तन्वीरराजस्थान रॉयल्स१०३७.१२१६.०८१०.७६१०.६६/१४
ऑस्ट्रेलिया शेन वॉर्नराजस्थान रॉयल्स१४४८.०१९७.७०१९.४७१५.१३/१९
भारत श्रीसंतकिंग्स XI पंजाब१५५१.११९८.६३२३.२६१६.१३/२९
भारत पियुश चावलाकिंग्स XI पंजाब१५४६.५१७८.३१२२.८८१६.५३/२५
ऑस्ट्रेलिया शेन वॉट्सनराजस्थान रॉयल्स१४५०.११६७.०५२२.१२१८.८३/१०
ता.क.: बळी समसमान असल्यास षटकागणिक कमी धावा दिलेला गोलंदाज श्रेष्ठ ठरतो.

सर्वोत्तम इकोनोमी

[संपादन]
कमीत कमी २० षटके गोलंदाजी
खेलाडूसंघसामनेषटकेबळीइकोनोमीसरासरीस्ट्राइक रेटसर्वोत्तम
पाकिस्तान सोहेल तन्वीरराजस्थान रॉयल्स१०३७.१६.०८२११०.७६१०.६६/१४
भारत सौरव गांगुलीकोलकाता नाईट रायडर्स१२२०.०६.४०२१.३३२०.०२/२१
दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉकमुंबई इंडियन्स१३४६.०६.५४११२७.३६२५.०३/१२
ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रादिल्ली डेरडेव्हिल्स१४५४.०६.६११२२९.७५२७.०४/२९
दक्षिण आफ्रिका डेल स्टाइन[[]]१०३८.०६.६३१०२५.२०२२.८३/२७

बाह्य दुवे

[संपादन]