चर्चा:रथसप्तमी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. त्यादिवशी सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याचे पूजन केले जाते. हिंदू कालगणनेत सौर पंचाग अथवा कालदर्शिका (कॅलेंडर) ही चांद्र कालगणानेपेक्षा अधिक शास्त्रीय आहे, असे काही लोक मानतात त्यामुळे सूर्यपूजेच्या निमित्ताने सौर कालदर्शिका समजावून घेऊन ते वापरण्याचा संकल्प करावा. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने अशा कालगणनेचा प्रचार व प्रसार केला जातो. आर्या जोशी (चर्चा)