भाद्रपद पौर्णिमा
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भाद्रपद पौर्णिमा ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.
हिंदू संस्कुतीत
[संपादन]हिंदू संस्कृतीनुसार या दिवसाला "प्रौष्ठपदी पौर्णिमा " असे म्हणले जाते.
बौद्ध धर्मात
[संपादन]भाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सणही आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू उपासक-उपासिकांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून धम्मरसाचे अमृत श्रवण करतात. बौद्ध उपासक आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात.
हे सुद्धा पहा
[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |