Jump to content

नवजीवन एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवजीवन एक्सप्रेस भारतीय रेल्वेची अहमदाबाद आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी गाडी आहे.

ही गाडी १९७८साली सुरू झाली. त्यावेळी ती आठवड्यातून एकदा मद्रास बीच आणि अहमदाबाद दरम्यान धावत असे. त्यावेळी १४५/१४६ क्रमांक असलेली ही गाडी मंगळवारी सकाळी ६ वाजता चेन्नईहून निघे आणि बुधवारी संध्याकाळी ५:३० वाजता अहमदाबादला पोचत असे. परतीच्या प्रवासाला गुरुवारी पहाटे ६:५० सुरुवात होत असे व शुक्रवारी संध्याकाळी ७:५० वाजती ती मद्रास बीच येथे पोचत असे. त्यावेळी हिचा मार्ग चेन्नई-रेणिगुंटा-वाडी जंक्शन-दौंड-मनमाड-जळगाव-सुरत-वडोदरा-अहमदाबाद असा असे.

आता १२६५५/१२६५६ क्रमांकानी धावणारी ही गाडी चेन्नई-विजयवाडा-वारंगळ-वर्धा-जळगाव-सुरत-वडोदरा-अहमदाबाद अशी धावते.

नवजीवन एक्सप्रेसला २४ डबे असतात.

मार्ग

[संपादन]

रचना

[संपादन]

या आगगाडीला आधुनिक आणि नूतनीकृत एलएचबी डबे जोडण्यात आले असून तिचा कमाल वेग ताशी १३० किलोमीटर आहे. या गाडीला एकूण २२ डबे आहेत:

  • १ जनरेटर कार / एंड ऑन जनरेटर (EOG)
  • २ अनारक्षित (UR)
  • १ वातानुकूलित प्रथम श्रेणी (HA)
  • १ वातानुकूलित २ टियर (A)
  • ६ वातानुकूलित ३ टियर (B)
  • ३ वातानुकूलित ३ टियर इकॉनॉमी (M)
  • ६ शयनयान / स्लीपर (S)
  • १ पेंट्री कार / भोजनयान (PC)
  • १ दिव्यांग आणि सामान डबा (SLR)

मुख्य स्थानके

[संपादन]
नवजीवन एक्सप्रेस (12967 / 12968) वेळापत्रक आणि स्थानके
# स्थानक नाम अंतर (किमी) १२९६७ (डाउन)
आगमन
१२९६७ (डाउन)
प्रस्थान
१२९६८ (अप)
आगमन
१२९६८ (अप)
प्रस्थान
१अहमदाबाद जंक्शन०—१६:३५१६:४०—
२नडियाद जंक्शन४६१७:१४१७:१६१५:२८१५:३०
३आणंद जंक्शन६५१७:२९१७:३११५:१३१५:१५
४वडोदरा जंक्शन१००१८:१२१८:१७१४:३३१४:३८
५भरूच जंक्शन१७११९:०२१९:०४१३:२४१३:२६
६अंकलेश्वर जंक्शन१८०१९:१४१९:१६१३:१२१३:१४
७सुरत२३०१९:५३१९:५८१२:३५१२:४०
८उधना जंक्शन२३४२०:१०२०:१२१२:१५१२:१७
९व्यारा२९१२०:५०२०:५२११:१५११:१७
१०नवापूर३३३२१:२५२१:२७१०:३८१०:४०
११नंदुरबार३९१२२:२०२२:३००९:५०१०:००
१२दोंडाईचा४२६२३:०१२३:०३०९:०८०९:१०
१३सिंदखेडा४४५२३:२१२३:२२०८:४९०८:५०
१४अमळनेर४८७००:०८००:१००८:१८०८:२०
१५जळगाव जंक्शन५४१०१:१००१:१५०७:३००७:३५
१६भुसावळ जंक्शन५६६०१:४००१:४५०६:५५०७:००
१७मलकापूर६१६०२:२८०२:३००५:५८०६:००
१८नांदुरा६४३०२:५३०२:५५०५:३३०५:३५
१९शेगाव६६८०३:१३०३:१५०५:१३०५:१५
२०अकोला जंक्शन७०५०३:५००३:५५०४:४००४:४५
२१मूर्तीजापूर जंक्शन७४२०४:२३०४:२५०४:०८०४:१०
२२बडनेरा जंक्शन (अमरावती)७८४०५:२००५:२५०३:३७०३:४०
२३चांदूर८१३०५:४९०५:५००२:५८०३:००
२४धामणगाव८३००६:०४०६:०६०२:४४०२:४६
२५पुलगाव जंक्शन८५००६:२३०६:२५०२:२६०२:२८
२६वर्धा जंक्शन८७९०६:५७०७:०००२:०२०२:०५
२७हिंगणघाट९१३०७:३३०७:३५०१:१३०१:१५
२८वणी९७६०८:४3०८:४५२३:५३२३:५५
२९बल्लारशाह जंक्शन१०१२१०:००१०:०५२३:१०२३:१५
३०सिरपूर कागझनगर१०८२१०:५८११:००२१:५8२२:००
३१बेलमपल्ली११२१११:२८११:३0२१:२८२१:३0
३२मंचिर्याल११४०११:४३११:४५२१:१३२१:१५
३३रामगुंडम११५४११:५८१२:००२१:००२१:०२
३४पेद्दपल्ली जंक्शन११७२१२:१८१२:२०२०:३८२०:४०
३५वरंगळ१२५५१३:३०१३:३५१९:१५१९:२०
३६महबूबाबाद१३१६१४:२८१४:३०१८:०८१८:१०
३७खम्मम१३६३१५:०३१५:०५१७:२३१७:२५
३८विजयवडा जंक्शन१४६२१७:२०१७:३०१५:५०१६:००
३९तेनाली जंक्शन१४९४१८:०३१८:०५१५:०८१५:१०
४०बापटला१५३६१८:४३१८:४५१४:२८१४:३०
४१चिराला१५५११८:५८१९:००१४:१३१४:१५
४२ओंगोल१६००१९:४३१९:४५१३:३३१३:३५
४३सिंगरायाकोंडा१६२९२०:०८२०:१०१३:०८१३:१०
४४कावळी१६६७२०:४३२०:४५१२:३८१२:४०
४५नेल्लोरे१७१८२१:३८२१:४०१२:०३१२:०५
४६गुडुर जंक्शन१७५६२२:४8२२:५०११:२८११:३०
४७नायडुपेटा१७८४२३:१३२३:१५१०:५८११:००
४८सुल्लुरपेटा१८११२३:४३२३:४५१०:३८१०:४०
४९एम. जी. रामचंद्रन सेंट्रल१८९४०१:३०——१६:१०