दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघ हा दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य क्रिकेट संघाखालोखालचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे.

दक्षिण आफ्रिका अ संघाने जानेवारी १९९४ मध्ये इंग्लंड अ विरुद्ध प्रथम-श्रेणी पदार्पण केले. दक्षिण आफ्रिका अ संघाने खेळलेल्या सामन्यांना प्रथम-श्रेणी सामने, लिस्ट-अ सामने आणि २०-२० सामने दर्जा असतो.