Jump to content

ग्लेंटन स्टूरमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्लेंटन स्टूरमन (१० ऑगस्ट, १९९२:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आह

हा मे २०२२ पर्यंत दोन कसोटी सामने आणि एक टी२० सामना खेळला आहे.