मंगला कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्राचार्या डाॅ. सौ. मंगला काशिनाथ कुलकर्णी या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठीतल्या एम.ए. पी.एच.डी. आहेत

मंगला काशिनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • ३६५ दिवस २४ तास (शैक्षणिक)
  • पुरुषसूक्त (कथासंग्रह)
  • वास्तव (कादंबरी)
  • शिक्षणातून स्वयंपूर्णतेकडे (शैक्षणिक)
  • (आधुनिक मराठी साहित्यातील) श्रीकृष्णदर्शन
  • सेस (कादंबरी)

सौ. मंगला मनोहर कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • श्रीकृष्णलीला

सौ. मंगला प्रभाकर कुलकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • स्वामी आशीर्वाद