गीता आदिनाथ हरवंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सौ. गीता आदिनाथ हरवंदे या प्रवासवर्णने लिहितात. त्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या लिखाणांत पुराणांत वर्णिलेल्या व्यक्ती रहात असलेल्या वा त्यांनी भेट दिलेल्या ठिकाणांची माहिती असते. त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन, त्यांची माहिती मिळवून मग ती आपल्या पुस्तकांत समाविष्ट करतात.

गीता हरवंदे यांची प्रवास वर्णनात्मक पुस्तके[संपादन]