विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मलाय : Lapangan Terbang Antarabangsa Kuala Lumpur) (आहसंवि : KUL , आप्रविको : WMKK ) हा मलेशिया देशामधील सर्वात मोठा व आग्नेय आशियामधील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ क्वालालंपूर शहरापासून ४५ किमी अंतरावर सलांगोर राज्यामधील सेपांग ह्या शहरामध्ये आहे. २०१३मध्ये ४.७५ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या क्वालालंपूर विमानतळ आशियातील चौथ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे.
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने[ संपादन ]
उड्डाणासाठी निघालेले मलेशिया आरलाइन्सचे एरबस ए३८० प्रकारचे विमान
एमिरेट्सचे ए३८० उतर असताना
केएलएमचे बोईंग ७४७-४०० निघालेले असताना
लुफ्तांसाचे आरबस ए३४०-६०० येथे उतरायचा तयारीत
विमानतळावर आलेले श्रीलंकन एरलाइन्सचे एरबस ए३४०-६००
एर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग ७३७-८०० निघालेले आहे. त्यासमोर चायना सदर्न एरलाइन्सचे एरबस ए३१९ दिसते आहे
उझबेकिस्तान एरवेझचे एरबस ए३१०-२०० निघायच्या तयारीत
विमानकंपनी
गंतव्यस्थान
टर्मिनल
एर अस्ताना
अल्माटी
दूरचे
एर फ्रान्स
पॅरिस-चार्ल्स दि गॉल
दूरचे
एर इंडिया एक्सप्रेस
चेन्नई , मुंबई
दूरचे
एर कोर्यो
प्यॉंगयॉंग
दूरचे
एर मॉरिशस
मॉरिशस Note 1
दूरचे
एरएशिया
अलोर सेतार , बालिकपापन , बंदा आचे , बंदर स्री बगवान , बांडुंग , बँकॉक , बंगळूर , बिंतुलू , सेबू शहर , चियांग माई , चेन्नई , मनिला , दा नांग , देनपसार , क्वांगचौ , गुइलिन , हनोई , हात याई , हो चि मिन्ह सिटी , हाँग काँग , हैदराबाद् ,[ १] जकार्ता , जोहोर बारू , कालिबो, कोची , कोलकाता , कोटा भारू , कोटा किनाबालू , क्राबी , क्वाला तेरेंग्गानू , कुचिंग , कुन्मिंग , लबुआन , लांगकावी , लॉम्बॉक , मकाऊ , मकासार , मेदान , मिरी , नानिंग , नेप्यिदॉ , पदांग , पालेंबांग , पेकानबारु , पेनांग , फ्नोम पेन्ह , फुकेट , सांदाकान , सेमारांग , शेन्झ्हेन , सिबु , सियेम रीप , सिंगापूर , सोलो , सुराबाया , सुरत थानी , तवाऊ , तिरुचिरापल्ली , व्हियेंतियेन , यांगोन , योग्यकर्ता
KLIA2
एरएशिया एक्स
ॲडलेड (२४ जानेवारी, २०१५ पर्यंत),[ २] बीजिंग-राजधानी , बुसान , चेंग्डू , चॉंगचिंग (१३ फेब्रुवारी, २०१५ पासून),[ ३] कोलंबो , गोल्ड कोस्ट , हांग्झू , जेद्दा , काठमांडू , मेलबर्न , नागोया-सेंट्राआर , ओसाका-कन्साई , पर्थ , सोल-इंचॉन , शांघाय-पुडोंग , सिडनी , तैवान-ताओयुआन , तोक्यो-हानेदा , तोक्यो-नरिता ,[ ४] शिआन
KLIA2
एरएशिया झेस्ट
मनिला
KLIA2
बॅंगकॉक एरवेझ
कोह सामुइ
दूरचे
बिमान बांगलादेश एरलाइन्स
ढाका
दूरचे
ब्रिटिश एरवेझ
लंडन-हीथ्रो (२८ मे २०१५पासून पुन्हा सुरू)[ ५]
दूरचे
कॅथे पॅसिफिक
हाँग काँग
दूरचे
सेबु पॅसिफिक
मनिला
KLIA2
चायना एरलाइन्स
तैवान-ताओयुआन
दूरचे
चायना ईस्टर्न एरलाइन्स
वुहान
दूरचे
चायना सदर्न एरलाइन्स
ग्वांग्झू
दूरचे
इजिप्तएर
बॅंगकॉक-सुवर्णभूमी , कैरो
दूरचे
एमिरेट्स
दुबई-आंतरराष्ट्रीय , मेलबर्न
दूरचे
इथियोपियन एरलाइन्स
अदिस अबाबा , बॅंगकॉक-सुवर्णभूमी
दूरचे
एतिहाद एरवेझ
अबु धाबी
दूरचे
एव्हा एर
तैवान-ताओयुआन
दूरचे
फ्लायनॅस
जेद्दा
दूरचे
गरुडा इंडोनेशिया
जकार्ता-सुकर्ण-हट्टा
दूरचे
इंडोनेशिया एरएशिया
बांडुंग , देपासार , जाकार्ता , मेदान , सुरबया
KLIA2
इराण एर
तेहरान-इमाम खोमेनी
दूरचे
इराण असेमान एरलाइन्स
तेहरान-इमाम खोमेनी [ ६]
दूरचे
इराकी एरवेझ
बगदाद , बसरा , एरबिल साचा:Dubious
दूरचे
जपान एरलाइन्स
टोक्यो
दूरचे
जेटस्टार एशिया एरवेझ
सिंगापूर
दूरचे
केएलएम
अॅम्स्टरडॅम , जकार्ता-सुकर्ण-हट्टा
दूरचे
कोरियन एर
सोल
दूरचे
कुवैत एरवेझ
जकार्ता-सुकर्ण-हट्टा , कुवैत
दूरचे
लायन एर
जकार्ता-सुकर्ण-हट्टा
KLIA2
लुफ्तांसा
फ्रांकफुर्ट , जकार्ता-सुकर्ण-हट्टा
दूरचे
महान एर
तेहरान-इमाम खोमेनी
दूरचे
मलेशिया एरलाइन्स
अलोर स्टार , बंगळूर , बॅंगकॉक-सुवर्णभूमी , बिंतुलू , बंदर स्री बगवान , चेन्नई , कोलंबो , डार्विन , ग्वांग्झू , हॅनॉई , हो चि मिन्ह सिटी , हैदराबाद , जकार्ता-सुकर्ण-हट्टा , जोहोर बारू , काठमांडू , कोची , कोटा भारू , कोटा किनाबालु , क्वांतान , क्वाला तेरेंग्गानु , कुचिंग , कुन्मिंग , क्राबी , लबुआन , लांगकावी , माले , मनिला , मेदान , मिरी , पेनांग , फ्नोम पेन्ह , फुकेट , संदाकान , सिबु , सीम रीप , सिंगापूर , तैवान-ताओयुआन , तवाउ , यांगोन , श्यामेन
मुख्य
मलेशिया एरलाइन्स
ॲडलेड , अॅम्स्टरडॅम , ऑकलॅंड , बीजिंग , ब्रिस्बेन , दिल्ली , देनपासार , ढाका , दुबई , फ्रांकफुर्ट , हाँग काँग , इस्तंबुल-अतातुर्क , जेद्दा , लंडन-हीथ्रो , मेलबर्न , मुंबई , ओसाका-कन्साई , पॅरिस-चार्ल्स दि गॉल , पर्थ , सोल , शांघाय , सिडनी , टोक्यो
दूरचे
मलिंदो एर
बांडुंग , बॅंगकॉक-दॉन मुएआंग , चटगांव , दिल्ली , देनपासार , ढाका , जकार्ता-सुकर्ण-हट्टा , काठमांडू (६ फेब्रुवारी, २०१५ पासून),[ ७] कोची , कोटा भारू , कोटा किनाबालू , कुचिंग , लांगकावी , मुंबई , पेनांग , सिंगापूर , तिरुचिरापल्ली , विशाखापट्टणम (१५ फेब्रुवारी, २०१५ पासून)[ ८]
KLIA2
मेगा मालदीव्ज
माले
दूरचे
म्यानमार एरवेझ इंटरनॅशनल
यांगोन
दूरचे
नेपाळ एर लाइन्स
काठमांडू
दूरचे
ओमान एर
मस्कत
दूरचे
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स
कराची , लाहोर , पेशावर
दूरचे
कतार एरवेझ
दोहा
दूरचे
रीजंट एरवेझ
ढाका
दूरचे
रॉयल ब्रुनेइ एरलाइन्स
बंदर स्री बगवान
दूरचे
रॉयल जॉर्डेनियन
अम्मान-क्वीन अलिया , बॅंगकॉक-सुवर्णभूमी
दूरचे
सौदिया
जेद्दा , मदीना , रियाध
दूरचे
शांघाय एरलाइन्स
शांघाय-पुडॉंग
दूरचे
सिल्क एर
सिंगापूर
दूरचे
सिंगापूर एरलाइन्स
सिंगापूर
दूरचे
श्रीलंकन एरलाइन्स
कोलंबो
दूरचे
थाई एर एशिया
बॅंगकॉक-दॉन मुएआंग , फुकेट
KLIA2
थाई एरवेझ
बॅंगकॉक-सुवर्णभूमी
दूरचे
टायगर एर
सिंगापूर
KLIA2
टर्किश एरलाइन्स
इस्तंबूल-अतातुर्क
दूरचे
तुर्कमेनिस्तान एअलाइन्स
अश्गाबात (१२ फेब्रुवारी, २०१५ पासून)[ ९]
दूरचे
युनायटेड एरवेझ
ढाका
दूरचे
उझबेकिस्तान एरवेझ
ताश्कंद
दूरचे
व्हियेतनाम एरलाइन्स
हनोई , हो चि मिन्ह सिटी
दूरचे
श्यामेन एरलाइन्स
दालियान , फुझू , त्यान्जिन , श्यामेन
दूरचे
येमेनिया
दुबई-आंतरराष्ट्रीय , जकार्ता-सुकर्ण-हट्टा , साना
दूरचे
^Note 1 एर मॉरिशसचे विमान पुढे सिंगापूरपर्यंत जाते परंतु त्यास क्वालांलंपुरला सिंगापूरचे प्रवासी चढविण्याची परवानगी नाही.
^Note 2 मलेशिया एरलाइन्सची छोटी विमाने मुख्य तळाच्या जी/एच गेटवरून निघतात. ही गेटे ए/बी गेटच्या वर आहेत. या मार्गांवर मोठी विमाने सोडली असताना ती वेगळ्या गेटांवरून निघतात.
विमानकंपनी
गंतव्यस्थान
कार्गोलक्स
बाकु , चेन्नई , लक्झेंबर्ग , सिंगापूर
चायना एअलाइन्स कार्गो
चेन्नई , लक्झेंबर्ग , पेनांग , तैवान-ताओयुआन
फेडेक्स एक्सप्रेस
सेबु , ग्वांग्झू , पेनांग , सिंगापूर , तोक्यो-नरिता
गडिंग सरी
कोटा किनाबालु , कुचिंग , मिरी
हॉंगकॉंग एरलाइन्स
हॉंगकॉंग
कोरियन एर कार्गो
सोल-इंचॉन , पेनांग
मासकार्गो
अॅम्स्टरडॅम , बाकु , बॅंगकॉक-सुवर्णभूमी , चेन्नई , दुबई-अल मक्तूम , फ्रांकफुर्ट , ग्वांग्झू , हो चि मिन्ह सिटी , हॉंगकॉंग , जकार्ता-सुकर्ण-हट्टा , कोटा किनाबालू , कुचिंग , लाबुआन , मनिला , पेनांग , शांघाय-पुडॉंग , सिडनी , तैवान-ताओयुआन , तोक्यो-नरिता ,[ १०] झ्हेंग्झू
रिपब्लिक एक्सप्रेस एरलाइन्स
जकार्ता-सुकर्ण-हट्टा
यूपीएस एरलाइन्स
शेनझेन , ओसाका-कन्साई , तोक्यो-नरिता , हॉंगकॉंग , सोल-इंचॉन , तैवान-ताओयुआन , मनिला , बँकॉक , मुंबई , ॲंकरेज , लॉस एंजेल्स , लुईव्हिल , अटलांटा , शिकागो-ओ'हेर , डलास/फोर्ट वर्थ , मायामी , न्यू यॉर्क-जेएफके , व्हॅनकुव्हर , टोरोंटो-पियरसन
विमानतळ टर्मिनल प्रमुख टर्मिनल प्रमुख टर्मिनल
सॅटेलाईट टर्मिनल सॅटेलाईट टर्मिनल
बॅगेज क्लेम हॉल बॅगेज क्लेम हॉल