Jump to content

क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्वीन अलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ
مطار الملكة علياء الدولي
आहसंवि: AMMआप्रविको: OJAI
AMM is located in जॉर्डन
AMM
AMM
जॉर्डनमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
प्रचालक नागरी उड्डाण प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा अम्मान महानगर क्षेत्र
स्थळ अम्मान, जॉर्डन
हब मिडल ईस्ट एरलाइन्स
पेट्रा एरलाइन्स
रॉयल विंग्ज
समुद्रसपाटीपासून उंची २,३९५ फू / ७३० मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
08R/26L 3,600 12,467 कॉंक्रीट
16/34 3,600 12,008 कॉंक्रीट
सांख्यिकी (२०१४)
उड्डाणे 67,959
एकूण प्रवासी 70,89,000

क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار الملكة علياء الدولي) (आहसंवि: AMMआप्रविको: OJAI) हा जॉर्डन देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी अम्मानच्या ३० किमी दक्षिणेस स्थित तो १९८३ पासून कार्यरत आहे. जॉर्डनचा राजा हुसेन ह्याची तिसरी पत्नी आलिया हिचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले. रॉयल जॉर्डेनियन ह्या जॉर्डनच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा मुख्य तळ येथेच स्थित आहे.

विमानकंपन्या व गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एजियन एरलाइन्स अथेन्स[]
एर आल्जेरी अल्जीयर्स
एर अरेबिया शारजा
एर अरेबिया इजिप्त अलेक्झांड्रिया
एर अरेबिया जॉर्डन दम्मम,[] एर्बिल, जेद्दाह, कुवेत, रियाध,[] शर्म अल-शेख[]
एर कैरो अलेक्झांड्रिया, सोहाग
एर फ्रान्स पॅरिस
अलिटालिया रोम
आर्किया इस्रायल एरलाइन्स तेल अवीव
ऑस्ट्रियन एरलाइन्स व्हियेना[]
ब्रिटिश एरवेझ लंडन-हीथ्रो
इजिप्तएर कैरो
एमिरेट्स दुबई
एतिहाद एरवेझ अबु धाबी
फ्लायदुबई दुबई,[] दुबई-International
फ्लायनास जेद्दाह, रियाध
गल्फ एर बहरैन
इराकी एरवेझ बगदाद, बसरा, एर्बिल, सुलेमानिया
जझीरा एरवेझ कुवेत
जॉर्डन एव्हियेशन बहरैन
कुवेत एरवेझ कुवेत
लुफ्तान्सा फ्रांकफुर्ट
मिडल ईस्ट एरलाइन्स बैरूत
ओमान एर मस्कत
पेगासस एरलाइन्स अंकारा[]
कतार एरवेझ दोहा
रॉयल फाल्कन कैरो, एर्बिल, नजफ


रॉयल जॉर्डेनियन अबु धाबी, अल्जीयर्स, ॲम्स्टरडॅम, अंकारा, अकाबा, अथेन्स, बगदाद, बँकॉक, बार्सिलोना, बसरा, बैरूत, बर्लिन, कैरो, शिकागो, दम्मम, डेट्रॉईट, दोहा, दुबई, एर्बिल, फ्रांकफुर्ट, जिनिव्हा, क्वांगचौ, हॉंगकॉंग, इस्तंबूल, जाकार्ता, जेद्दाह, खार्टूम, क्वालालंपूर, कुवेत, लार्नाका, लंडन, माद्रिद, मदीना, मॉंत्रियाल, मॉस्को-दोमोदेदोवो, म्युनिक, नजफ,[] न्यू यॉर्क, पॅरिस, रियाध, रोम, शर्म अल-शेख, सुलेमानिया, ताबुक,[] तेल अवीव, ट्युनिस, व्हियेना, झ्युरिक
सौदिया जेद्दाह, रियाध
तारोम बुखारेस्ट
तुर्की एरलाइन्स इस्तंबूल
यू.एम. एरलाइन्स क्यीव
मोसमी: खार्कीव्ह
युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्स क्यीव
येमेनिया एडन, सना
झाग्रोसजेट एर्बिल

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Timetables". 21 April 2014 रोजी पाहिले.
  2. ^ http://airlineroute.net/2015/08/19/9p-dmm-sep15/
  3. ^ "http://airlineroute.net/2016/04/07/9p-ruh-apr16/". airlineroute. 7 April 2016 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  4. ^ "एर Arabia Jordan Begins Operation from late-May 2015". 4 June 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Tyrolean एरवेझ to merge with Austrian Airlines". 2015-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-07-07 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  6. ^ "flyदुबई to add new operations from DWC" Check |दुवा= value (सहाय्य). flyदुबई. 4 August 2015. 4 August 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "Pegasus Adds Ankara – Amman Service from late-March 2016". airlineroute. 23 February 2016 रोजी पाहिले.
  8. ^ "Royal Jordan Adds Najaf Service from mid-June 2015". Airlineroute.net. 8 June 2015. 8 June 2015 रोजी पाहिले.
  9. ^ http://airlineroute.net/2015/07/07/rj-tuu-jul15/