शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ
শাহ আমানত আন্তর্জাতিক বিমানবন্দর
ShahAmanatAirport-01.jpg
आहसंवि: CGPआप्रविको: VGEG
CGP is located in बांगलादेश
CGP
CGP
बांगलादेशमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक बांगलादेश सरकार
प्रचालक बांगलादेश नागरी उड्डाण प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा चट्टग्राम
हब बिमान बांगलादेश एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १२ फू / ४ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ९,६४६ २,९४० काँक्रीट

शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगाली: শাহ আমানত আন্তর্জাতিক বিমানবন্দর) (आहसंवि: CGPआप्रविको: VGEG) हा बांगलादेश या देशामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ देशाच्या आग्नेय भागातील चित्तगांव शहराला विमानसेवा पुरवतो. त्याचबरोबर येथे बांगलादेश वायूदलाचा तळ देखील स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]