शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
Appearance
(शांघाय-पुडॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ 上海浦东国际机场 | |||
---|---|---|---|
आहसंवि: PVG – आप्रविको: ZSPD
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | शांघाय | ||
हब | एर चायना चायना ईस्टर्न एरलाइन्स फेडेक्स एक्सप्रेस डी.एच.एल. यु.पी.एस. एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १३ फू / ४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 31°8′36″N 121°48′19″E / 31.14333°N 121.80528°E | ||
सांख्यिकी (२०१३) | |||
एकूण प्रवासी | ४,४८,५७,२०० |
शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVG, आप्रविको: ZSPD) हा चीन देशाच्या शांघाय शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. शांघाय शहराच्या ३० किमी पूर्वेस स्थित असलेला शांघाय पुडोंग विमानतळ चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील विसाव्या क्रमांकाचा विमानतळ होता. पुडोंग उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ शांघाय शहरासोबत शांघाय मॅग्लेव्ह रेल्वेद्वारे जोडण्यात आला आहे. ४३१ किमी/ता (२६८ मैल/तास) इतक्या वेगाने प्रवास करणारी ही रेल्वे सध्या जगातील सर्वात वेगवान व एकमेव मॅग्लेव्ह रेल्वेगाडी आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत