गरुडा इंडोनेशिया
Appearance
| ||||
हब |
क्वालानामू आंतरराष्ट्रीय विमानतळ (मेदान) देनपसार आंतरराष्ट्रीय विमानतळ (देनपसार) सोकर्णो–हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ (जाकार्ता) सुलतान हसनुद्दीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (मकासार) | |||
---|---|---|---|---|
फ्रिक्वेंट फ्लायर | गरुडामाइल्स | |||
अलायन्स | स्कायटीम | |||
विमान संख्या | १४३ | |||
गंतव्यस्थाने | १३३ | |||
ब्रीदवाक्य | The Airline of Indonesia | |||
मुख्यालय | तांगेरांग, बांतेन, इंडोनेशिया | |||
संकेतस्थळ | http://www.garuda-indonesia.com/ |
गरुडा इंडोनेशिया (इंडोनेशियन: Garuda Indonesia) ही आग्नेय आशियातील इंडोनेशिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९४९ साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी जगातील एक आघाडीची विमानकंपनी मानली जाते. गरुडा इंडोनेशियाचे मुख्यालय जाकार्ताजवळील तांगेरांग येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ सोकर्णो–हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. २०१४ पासून गरुडा इंडोनेशिया स्कायटीमचा सदस्य आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत