Jump to content

२०२४ एसीसी एमर्जिंग टीम्स आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कप
चित्र:2024 ACC Emerging Teams Asia Cup.png
दिनांक १८ – २७ ऑक्टोबर २०२४
व्यवस्थापक आशियाई क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार ट्वेन्टी-२०
स्पर्धा प्रकार गट राऊंड-रॉबिन आणि नॉकआउट
यजमान ओमान ध्वज ओमान
विजेते {{{alias}}} अफगाणिस्तान अ (१ वेळा)
सहभाग
सामने १५
मालिकावीर {{{alias}}} सेदीकुल्लाह अटल
सर्वात जास्त धावा {{{alias}}} सेदीकुल्लाह अटल (३६८)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} दुशान हेमंथा (१५)
२०२३ (आधी) (नंतर) २०२५

२०२४ एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया चषक ही ऑक्टोबर २०२४ मध्ये मस्कत, ओमान येथे खेळली जाणारी एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कपची सहावी आवृत्ती होती.[] आठ संघांनी स्पर्धेत भाग घेतला, ज्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश मधील 'अ' संघ तसेच २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषकातील ३ पात्रता संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) द्वारे आयोजित करण्यात आली होती.[][][]

अफगाणिस्तान अ संघाने अंतिम सामन्यात श्रीलंका अ संघाचा ७ गडी राखून पराभव करत स्पर्धा जिंकली.

संघांना खालील गटांमध्ये ठेवण्यात आले होते.

गट अ गट ब

खेळाडू

[संपादन]
अफगाणिस्तान अ[] बांगलादेश अ[] हाँग काँगचा ध्वज हाँग काँग[] भारत अ[]
ओमानचा ध्वज ओमान[] पाकिस्तान शाहीन[१०] श्रीलंका अ[११] संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती[१२]

अफगाणिस्तानने बशीर अहमद, हसन इसाखिल, सेदीकुल्ला पाचा आणि मोहम्मद सलीम यांना राखीव खेळाडू म्हणून नियुक्त केले.[]

सराव सामने

[संपादन]

टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी, अफगाणिस्तान अ ने ओमान अ विरुद्ध दोन सराव सामने खेळले, त्यानंतर यजमान ओमान अ, हाँग काँग आणि अफगाणिस्तान अ यांचा समावेश असलेली टी-२० तिरंगी मालिका खेळली.[][१३]

सराव सामने
९ ऑक्टोबर २०२४
१३:३०
धावफलक
अफगाणिस्तान अ
१४३ (१९.४ षटके)
वि
ओमान अ
१४४/३ (१८.३ षटके)
शोएब खान ६४ (४३)
नांग्यालाय खरोटी १/१७ (३ षटके)
ओमान अ संघ ७ गडी राखून विजयी झाला
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१० ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
अफगाणिस्तान अ
१९०/६ (२० षटके)
वि
ओमान अ
१८४/६ (२० षटके)
विनायक शुक्ला ७४ (४१)
अल्लाह मोहम्मद गझनफर ३/२५ (४ षटके)
अफगाणिस्तान अ संघ ६ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

त्रिदेशीय मालिका

[संपादन]

राउंड-रॉबिन

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 अफगाणिस्तान अ 2 2 0 0 4 २.७१५ अंतिम सामन्यासाठी पात्र
2 हाँग काँगचा ध्वज हाँग काँग 2 1 1 0 2 −१.१९८
3 ओमान अ 2 0 2 0 0 −१.२२५

फिक्स्चर

[संपादन]
१२ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
ओमान अ
१४७/९ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१५२/८ (२० षटके)
झीशान मकसूद ६०* (४५)
आयुष शुक्ला ३/१४ (३ षटके)
अंशुमन रथ ६१ (४८)
कलीमुल्लाह २/२८ (४ षटके)
हाँग काँग २ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: आझाद केआर (ओमान) आणि हरिकृष्ण पिल्लई (ओमान)
  • हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१३ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१११/९ (२० षटके)
वि
अफगाणिस्तान अ
११६/३ (१३.५ षटके)
नसरुल्ला राणा ४२ (३५)
करीम जनत ३/१७ (४ षटके)
करीम जनत ४७* (२७)
यासिम मुर्तझा २/१९ (३ षटके)
अफगाणिस्तान अ संघ ७ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१४ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
अफगाणिस्तान अ
२११/३ (२० षटके)
वि
ओमान अ
१६७/७ (२० षटके)
दरविश रसूली १०९* (५७)
शकील अहमद १/३४ (४ षटके)
शोएब खान ६२ (४३)
करीम जनत २/२२ (४ षटके)
अफगाणिस्तान अ संघाने ४४ धावांनी विजय मिळवला
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
  • ओमान अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
१५ ऑक्टोबर २०२४
१३:००
वि
  • नाणेफेक नाही
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

गट फेरी

[संपादन]

एसीसी ने २० सप्टेंबर २०२४ रोजी सामने जाहीर केले.[१४]

गट अ

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 श्रीलंका अ 3 2 1 0 4 ०.८३३ उपांत्य फेरी साठी पात्र
2 अफगाणिस्तान अ 3 2 1 0 4 ०.२१२
3 बांगलादेश अ 3 1 2 0 2 −०.२११
4 हाँग काँगचा ध्वज हाँग काँग 3 1 2 0 2 −०.८४४
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१५]

फिक्स्चर

[संपादन]
१८ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१५०/८ (२० षटके)
वि
बांगलादेश अ
१५१/५ (१८.२ षटके)
बाबर हयात ८५ (६१)
रिपन मंडोल ४/२४ (४ षटके)
अकबर अली ४५ (२४)
एहसान खान ३/१२ (४ षटके)
बांगलादेश अ संघ ५ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: अकबर अली (यूएई) आणि वीरेंद्र शर्मा (भारत)
सामनावीर: रिपन मंडोल (बांगलादेश अ)
  • बांगलादेश अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जिशान आलम आणि महफुजुर रहमान रब्बी (बांगलादेश अ) या दोघांनीही टी-२० पदार्पण केले.

१८ ऑक्टोबर २०२४
१७:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान अ
१६६/७ (२० षटके)
वि
श्रीलंका अ
१५५ (१९.३ षटके)
नुवानिदु फर्नांडो ५१ (३२)
फरीदून दाऊदझई ३/४० (४ षटके)
अफगाणिस्तान अ संघ ११ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: गाझी सोहेल (बांगलादेश) आणि रामासामी व्यंकटेश (हाँग काँग)
सामनावीर: सेदीकुल्लाह अटल (अफगाणिस्तान अ)
  • श्रीलंका अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • दुशान हेमंथा (श्रीलंका अ) ने टी-२० मध्ये पहिले पाच बळी घेतले.[१६]

२० ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
श्रीलंका अ
१७८/५ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३६/७ (२० षटके)
यशोधा लंका ५६ (४४)
अतीक इक्बाल २/२६ (४ षटके)
श्रीलंका अ संघाने ४२ धावांनी विजय मिळवला
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: अकबर अली (यूएई) आणि नासिर हुसेन (पाकिस्तान)
सामनावीर: यशोधा लंका (श्रीलंका अ)
  • हाँग काँगने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२० ऑक्टोबर २०२४
१७:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश अ
१६४/४ (२० षटके)
वि
अफगाणिस्तान अ
१६५/६ (१९.१ षटके)
अफगाणिस्तान अ संघ ४ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: राहुल आशर (ओमान) आणि वीरेंद्र शर्मा (भारत)
सामनावीर: सेदीकुल्लाह अटल (अफगाणिस्तान अ)
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

२२ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
अफगाणिस्तान अ
१३१ (१९.५ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३३/५ (१९.३ षटके)
सेदीकुल्लाह अटल ५२ (४१)
अनस खान ६/१२ (३.५ षटके)
हाँग काँग ५ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: अकबर अली (यूएई) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: अनस खान (हाँग काँग)
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२२ ऑक्टोबर २०२४
१७:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका अ
१६१/७ (२० षटके)
वि
बांगलादेश अ
१४२/७ (२० षटके)
अबु हैदर ३८* (२५)
दुशान हेमंथा ३/२३ (४ षटके)
श्रीलंका अ संघ १९ धावांनी विजयी झाला
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: नासिर हुसेन (पाकिस्तान) आणि वीरेंद्र शर्मा (भारत)
सामनावीर: दुशान हेमंथा (श्रीलंका अ)
  • श्रीलंका अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

गट ब

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्थान संघ सा वि गुण नि.धा. पात्रता
1 भारत अ 3 3 0 0 6 २.४८१ उपांत्य फेरी साठी पात्र
2 पाकिस्तान शाहीन 3 2 1 0 4 ३.०१७
3 संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती 3 1 2 0 2 −३.१९७
4 ओमानचा ध्वज ओमान 3 0 3 0 0 −२.१६१
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[१५]

फिक्स्चर

[संपादन]
१९ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
१५०/८ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१५१/६ (१९.१ षटके)
जतिंदर सिंग ५४ (४०)
मुहम्मद जवादुल्लाह ३/२१ (४ षटके)
मुहम्मद फारुख ३/२१ (४ षटके)
सय्यद हैदर ४४* (२८)
आमिर कलीम २/१८ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती ४ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: नासिर हुसेन (पाकिस्तान) आणि मुहम्मद साबीर (अफगाणिस्तान)
सामनावीर: सय्यद हैदर (यूएई)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मुझाहिर रझा, करण सोनावळे (ओमान अ) आणि मयंक कुमार (यूएई) या तिघांनीही टी-२० पदार्पण केले.

१९ ऑक्टोबर २०२४
१७:३० (दि/रा)
धावफलक
भारत अ
१८३/८ (२० षटके)
वि
पाकिस्तान शाहीन
१७६/७ (२० षटके)
तिलक वर्मा ४४ (३५)
सुफियान मुकीम २/२८ (४ षटके)
अराफत मिन्हास ४१ (२९)
अंशुल कंबोज ३/३३ (४ षटके)
भारत अ संघ ७ धावांनी विजयी झाला
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: राहुल आशर (ओमान) आणि चामारा डी सोयसा (श्रीलंका)
सामनावीर: अंशुल कंबोज (भारत अ)
  • भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२१ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
पाकिस्तान शाहीन
१८५/५ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१११/७ (२० षटके)
कासिम अक्रम ४८ (३८)
मुझाहिर रझा २/२९ (३ षटके)
वसिम अली २८ (३१)
जमान खान २/१७ (३ षटके)
पाकिस्तान शाहिन्स ७४ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: मुहम्मद साबीर (अफगाणिस्तान) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: रोहेल नजीर (पाकिस्तान शाहीन)
  • पाकिस्तान शाहीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२१ ऑक्टोबर २०२४
१७:३० (दि/रा)
धावफलक
संयुक्त अरब अमिराती
१०७ (१६.५ षटके)
वि
भारत अ
१११/३ (१०.५ षटके)
राहुल चोप्रा ५० (५०)
रसिक सलाम ३/१५ (२ षटके)
अभिषेक शर्मा ५८ (२४)
विष्णु सुकुमारन १/१० (२ षटके)
भारत अ संघ ७ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: चामारा डी सोयसा (श्रीलंका) आणि रामासामी व्यंकटेश (हाँगकाँग)
सामनावीर: रसिक सलाम (भारत अ)
  • संयुक्त अरब अमिरातीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२३ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
पाकिस्तान शाहीन
१७९/४ (२० षटके)
वि
मोहम्मद हॅरीस ७१* (४९)
मुहम्मद फारुख ३/२७ (४ षटके)
पाकिस्तान शाहिन्स ११४ धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: राहुल आशर (ओमान) आणि चामारा डी सोयसा (श्रीलंका)
सामनावीर: शाहनवाझ दहानी (पाकिस्तान शाहीन)
  • पाकिस्तान शाहीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२३ ऑक्टोबर २०२४
१७:३० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
१४०/५ (२० षटके)
वि
भारत अ
१४६/४ (१५.२ षटके)
आयुष बडोनी ५१ (२७)
करण सोनावळे १/९ (१ षटक)
भारत अ संघ ६ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: मुहम्मद साबीर (अफगाणिस्तान) आणि रामासामी व्यंकटेश (हाँगकाँग)
सामनावीर: आयुष बडोनी (भारत अ)
  • ओमानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य फेरी अंतिम सामना
                 
अ१   श्रीलंका अ १३७/३ (१६.३ षटके)  
ब२   पाकिस्तान शाहीन १३५/९ (२० षटके)  
    उफे१वि   श्रीलंका अ १३३/७ (२० षटके)
  उफे२वि   अफगाणिस्तान अ १३४/३ (१८.१ षटके)
ब१   भारत अ १८६/७ (२० षटके)
अ२   अफगाणिस्तान अ २०६/४ (२० षटके)  

उपांत्य फेरी

[संपादन]

पहिली उपांत्य फेरी

[संपादन]
२५ ऑक्टोबर २०२४
१३:००
धावफलक
पाकिस्तान शाहीन
१३५/९ (२० षटके)
वि
श्रीलंका अ
१३७/३ (१६.३ षटके)
ओमेर युसूफ ६८ (४६)
दुशान हेमंथा ४/२१ (४ षटके)
श्रीलंका अ संघ ७ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: राहुल आशर (ओमान) आणि मुहम्मद साबीर (अफगाणिस्तान)
सामनावीर: दुशान हेमंथा (श्रीलंका अ)
  • पाकिस्तान शाहीनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी उपांत्य फेरी

[संपादन]
२५ ऑक्टोबर २०२४
१७:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान अ
२०६/४ (२० षटके)
वि
भारत अ
१८६/७ (२० षटके)
सेदीकुल्लाह अटल ८३ (५२)
रसिक सलाम ३/२५ (४ षटके)
अफगाणिस्तान अ संघ २० धावांनी विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: चामारा डी सोयसा (श्रीलंका) आणि गाझी सोहेल (बांगलादेश)
सामनावीर: सेदीकुल्लाह अटल (अफगाणिस्तान अ)
  • अफगाणिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
२७ ऑक्टोबर २०२४
१७:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका अ
१३३/७ (२० षटके)
वि
अफगाणिस्तान अ
१३४/३ (१८.१ षटके)
सहान अरचिगे ६४* (४७)
बिलाल सामी ३/२२ (४ षटके)
अफगाणिस्तान अ संघ ७ गडी राखून विजयी
ओमान क्रिकेट अकादमी मैदान, अल अमरात
पंच: अकबर अली (यूएई) आणि वीरेंद्र शर्मा (भारत)
सामनावीर: अल्लाह मोहम्मद गझनफर (अफगाणिस्तान अ)
  • श्रीलंका अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 schedule unveiled". A Sports. 6 October 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Asian Cricket Council announces new pathway structure and calendar for 2023 & 2024". www.asiancricket.org. 29 December 2022. 6 January 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "ACC unveils 2023-24 cricket calendar; India, Pakistan in the same group for Asia Cup 2023". www.crictimes.com. 5 January 2023. 6 January 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "আয়োজক ঠিক না করেই চূড়ান্ত এশিয়া কাপের সূচি". www.risingbd.com (Bengali भाषेत). 5 January 2023. 6 January 2023 रोजी पाहिले.
  5. ^ a b @ACBofficials (6 October 2024). "AfghanAbdalyan will head to Oman tomorrow for two warm-up games against Oman, followed by a Tri-Nation Series with Oman and Hong Kong. The team will also compete in the ACC Emerging Teams Asia Cup 2024, grouped with Sri Lanka A, Bangladesh A, and Hong Kong" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  6. ^ "Hridoy, Emon named in Bangladesh A squad for Emerging Asia Cup". The Daily Star. 13 October 2024 रोजी पाहिले.
  7. ^ a b "Excitement Builds for Men's Triangular T20 Tournament in Oman". Cricket Hong Kong. 10 October 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Tilak Varma to lead India A in Emerging Teams Asia Cup". ESPNcricinfo. 13 October 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "Squad Update". Asian Cricket Council. 18 October 2024 रोजी पाहिले – Instagram द्वारे.
  10. ^ "Mohammad Haris to lead Shaheens in T20 Emerging Teams Asia Cup". Associate Press of Pakistan. 7 October 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Sri Lanka 'A' Squad for ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024". Sri Lanka Cricket. 16 October 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Basil Hameed to lead UAE in ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024". Emirates Cricket Board. 14 October 2024 रोजी पाहिले.
  13. ^ "Oman cricket to host T20 Tri-series in October 2024 ahead of ACC tournament". Czarsportz. 10 October 2024 रोजी पाहिले.
  14. ^ "Emerging Teams Asia Cup 2024 full schedule announced, India to open campaign against Pakistan". Cricketaddictor. 20 September 2024 रोजी पाहिले.
  15. ^ a b "ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup 2024 Points Table". ESPNcricinfo. 18 October 2024 रोजी पाहिले.
  16. ^ "Dushan Hemantha six-fer in vain as Sri Lanka 'A' lose campaign opener". ThePapare. 19 October 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]