Jump to content

अराफत मिन्हास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अराफत मिन्हास
व्यक्तिगत माहिती
जन्म २ जानेवारी, २००५ (2005-01-02) (वय: २०)
मुलतान, पंजाब, पाकिस्तान
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत मंद डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १०४) ३ ऑक्टोबर २०२३ वि हाँग काँग
शेवटची टी२०आ ७ ऑक्टोबर २०२३ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२/२३ दक्षिण पंजाब
२०२३ मुलतान सुलतान (संघ क्र. ६६)
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा लिस्ट अ टी२०आ
सामने १०
धावा ३३० ३८
फलंदाजीची सरासरी ३३.०० १९.००
शतके/अर्धशतके ०/२ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ८२ २५
चेंडू ३८६ ४८
बळी
गोलंदाजीची सरासरी ३०.११ ११.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/३४ २/१९
झेल/यष्टीचीत ५/- ०/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, २१ डिसेंबर २०२२

अराफात मिन्हास (उर्दू: عرفات منہاس; जन्म २ जानेवारी २००५) हा एक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे जो पाकिस्तान क्रिकेट संघ आणि मुलतान सुलतान यांच्याकडून खेळतो.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Arafat Minhas profile and biography, stats, records, averages, photos and videos". ESPNcricinfo. 2022-12-21 रोजी पाहिले.
  2. ^ "Arafat Minhas | Pakistan Cricket Team | Official Cricket Profiles | PCB". www.pcb.com.pk (इंग्रजी भाषेत). 2022-12-21 रोजी पाहिले.