कलीमुल्लाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कलेमुल्लाह (२४ डिसेंबर, १९९०:गुजराणवाला, पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] त्याने ८ फेब्रुवारी रोजी ओमानकडून आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८मध्ये लिस्ट-अ पदार्पण केले.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "कलेमुल्लाह". ई.एस.पी.एन क्रिकईन्फो. १५ जानेवारी २०१७. 
  2. ^ "डेझर्ट टी२० चॅलेंज, ३री टी२० आंतरराष्ट्रीय, गट ब: नेदरलँड्स वि. ओमान, अबुधाबी, १५ जानेवारी २०१७". ई.एस.पी.एन क्रिकईन्फो. १५ जानेवारी २०१७.