Jump to content

कासिम अक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कासिम अक्रम
व्यक्तिगत माहिती
जन्म १ डिसेंबर, २००२ (2002-12-01) (वय: २१)
अबटाबाद, खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान
उंची ५ फू ८ इं[]
फलंदाजीची पद्धत उजखूरा
गोलंदाजीची पद्धत उजवा हात ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाजी अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १०७) ३ ऑक्टोबर २०२३ वि हाँग काँग
शेवटची टी२०आ ७ ऑक्टोबर २०२३ वि बांगलादेश
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२०/२१–२०२३ मध्य पंजाब (संघ क्र. ९९)
२०२०-२०२३ कराची किंग्ज (संघ क्र. ९८)
स्त्रोत: क्रिकइन्फो, ७ ऑक्टोबर २०२३

कासिम अक्रम (जन्म १ डिसेंबर २००२) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.[]

हा अष्टपैलू खेळाडू असून प्रामुख्याने ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. तो पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मोहम्मद हाफीजला आपला आदर्श मानतो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Husain, Amir (27 September 2020). "Talent Spotter : Qasim Akram". PakPassion. 26 November 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Qasim Akram". ESPN Cricinfo. 30 September 2020 रोजी पाहिले.