अकिफ राजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अकिफ राजा (२४ नोव्हेंबर, १९९२:दुबई, संयुक्त अरब अमिराती - हयात) ही संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.