संचित शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संचित शर्मा (२२ जुलै, २००१:दुबई, संयुक्त अरब अमिराती - हयात) ही संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.