रमेश मेंडीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रमेश मेंडिस या पानावरून पुनर्निर्देशित)

रमेश मेंडीस (७ जुलै, १९९५:श्रीलंका - हयात) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.