Jump to content

ऑलिंपिक स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑलिम्पिक स्टेडियम हे सहसा ऑलिम्पिक खेळांच्या मुख्य स्टेडियमला दिलेले नाव आहे. ऑलिम्पिक स्टेडियम हे ऑलिम्पिक खेळांच्या उद्घाटन आणि समारोप समारंभाचे ठिकाण आहे.

उन्हाळी ऑलिंपिक मैदान

[संपादन]
Map of Summer Olympics locations
ऑलिंपिक मैदान शहर देश
१८९६ पंथिनैको स्टेडियम अथेन्स ग्रीस ध्वज ग्रीस
१९०० वेलोड्रोमे डी विंसेन्नेस पॅरिस फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९०४ फ्रांसिस फिल्ड सेंट लुइस Flag of the United States अमेरिका
१९०८ व्हाइट सिटी स्टेडियम लंडन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९१२ स्टॉकहोल्म ऑलिंपिस्टेडिओन स्टॉकहोम स्वीडन ध्वज स्वीडन
१९२० ऑलिंपिक मैदान (ॲंटवर्प) ॲंटवर्प बेल्जियम ध्वज बेल्जियम
१९२४ स्टेड ऑलिंपिक वेस-दु-मनोइर पॅरिस फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९२८ ऑलिंपिक मैदान (ऍम्स्टरडॅम) ऍम्स्टरडॅम Flag of the Netherlands नेदरलँड्स
१९३२ लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलिसेम लॉस एंजेल्स Flag of the United States अमेरिका
१९३६ ऑलिंपिक मैदान (बर्लिन) बर्लिन जर्मनी ध्वज जर्मनी
१९४८ वेंब्ली मैदान (१९२३) लंडन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९५२ हेलसिंकी ऑलिंपिक मैदान हेलसिंकी फिनलंड ध्वज फिनलंड
१९५६ मेलबर्न क्रिकेट मैदान मेलबर्न ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९६० स्टेडिओ ऑलिंपिको रोम इटली ध्वज इटली
१९६४ ऑलिंपिक मैदान (टोक्यो) टोक्यो जपान ध्वज जपान
१९६८ एस्तादियो ऑलिंपिको उनिव्हर्सितारियो मेक्सिको सिटी मेक्सिको ध्वज मेक्सिको
१९७२ ऑलिंपिक मैदान (म्युनिक) म्युनिक जर्मनी ध्वज जर्मनी
१९७६ ऑलिंपिक मैदान (मॉंत्रियाल) मॉंत्रियाल कॅनडा ध्वज कॅनडा
१९८० लुझंइकि स्टेडियम मॉस्को Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
१९८४ लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलिसेम लॉस एंजेल्स Flag of the United States अमेरिका
१९८८ ऑलिंपिक मैदान (सोल) सोल दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
१९९२ एस्टेडि ऑलिंपिक लुइस कंपनी बार्सिलोना स्पेन ध्वज स्पेन
१९९६ सेन्टेन्निल ऑलिंपिक मैदान अटलांटा Flag of the United States अमेरिका
२००० स्टेडियम ऑस्ट्रेलिया सिडनी ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
२००४ ऑलिंपिक मैदान (अथेन्स) अथेन्स ग्रीस ध्वज ग्रीस
२००८ बीजिंग नॅशनल स्टेडियम बीजिंग Flag of the People's Republic of China चीन
२०१२ ऑलिंपिक मैदान (लंडन) लंडन Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
२०१६
२०२०
२०२४
२०२८

हिवाळी ऑलिंपिक मैदान

[संपादन]
Locations of the Winter Olympics

खाली हिवाळी ऑलिंपिक मैदानांची यादी आहे.

ऑलिंपिक मैदान शहर देश
१९२४ स्तादे ऑलिंपिक दि शामोनी शामोनी फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९२८ सेंट मॉरित्झ ऑलिंपिक आइस रिंक सेंट मॉरित्झ स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
१९३२ लेक प्लॅसिड स्पीडस्केटिंग ओव्हल लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क Flag of the United States अमेरिका
१९३६ Olympia Skistadion गार्मिश-पार्टेनकर्चेन जर्मनी ध्वज जर्मनी
१९५२ Bislett stadion ऑस्लो नॉर्वे ध्वज नॉर्वे
१९५६ Stadio Olympica कोर्टिना दाम्पेझो इटली ध्वज इटली
१९६० Blyth Arena स्कॉ व्हॅली, कॅलिफोर्निया Flag of the United States अमेरिका
१९६४ Bergisel इन्सब्रुक ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
१९६८ Stade Lesdiguières ग्रेनोबल फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९७२ Makomanai Open स्टेडियम सप्पोरो जपान ध्वज जपान
१९७६ Bergisel इन्सब्रुक ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
१९८० लेक प्लॅसिड इकेस्ट्रियन स्टेडियम लेक प्लॅसिड, न्यू यॉर्क Flag of the United States अमेरिका
१९८४ Asim Ferhatović Hase स्टेडियम सारायेवो युगोस्लाव्हिया ध्वज युगोस्लाव्हिया
१९८८ McMahon स्टेडियम कॅल्गारी कॅनडा ध्वज कॅनडा
१९९२ Théâtre des Cérémonies आल्बर्टव्हिल फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९९४ Lysgårdsbakken लिलहॅमर नॉर्वे ध्वज नॉर्वे
१९९८ Nagano ऑलिंपिक मैदान नागानो जपान ध्वज जपान
२००२ Rice-Eccles स्टेडियम सॉल्ट लेक सिटी, युटा Flag of the United States अमेरिका
२००६ Stadio Olimpico di Torino तोरिनो इटली ध्वज इटली
२०१० BC Place स्टेडियम व्हॅनकुवर कॅनडा ध्वज कॅनडा
२०१४ सोची ऑलिंपिक मैदान सोची रशिया ध्वज रशिया
२०१८
२०२२